maharashtra govt 6th pay commission gr 04-12-2013

Post on 11-Dec-2015

27 Views

Category:

Documents

12 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

maharashtra govt 6th pay commission gr

TRANSCRIPT

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन अविसूचना क्रमाांक: िपेूर-1213/प्र.क्र.47/सुिारणा-64/सेिा-9 मांत्रालय, मुांबई- 400 032 तारीख: 4 विसेंबर, 2013

िाचा -1.शासन अविसूचना, वित्त विभाग, क्रमाांक: िपेरू-1209/प्र.क्र.27/सेिा-9, विनाांक: 22 एवप्रल, 2009 2.शासन वनणणय क्रमाांक : िेूपुर-1212/प्र.क्र.31/सेिा-9, विनाांक 11 फेब्रिुारी, 2013

शासन अविसूचना

भारताच्या सांवििानाच्या अनुच्छेि-309 च्या परांतुकान्िये प्रिान करण्यात आलले्या अविकाराांचा िापर करुन महाराष्ट्राचे राज्यपाल, शासन अविसूचना, वित्त विभाग, क्रमाांक िपेुर 1209/प्र.क्र.27/सेिा-9, विनाांक 22 एवप्रल, 2009 अन्िये वनगणवमत करण्यात आलले्या महाराष्ट्र नागरी सेिा (सुिावरत ितेन) वनयम, 2009 च्या सोबत जोिलले्या अनुसूचीतील पृ.क्र.91 िरील वित्त विभागातांगणत लखेा ि कोषागारे सांचालनालयातील अ.क्र.11 ि 14 येथील नोंिीमध्ये खालीलप्रमाणे सुिारणा करीत आहेत.

अ.क्र.

अनुसूवच

तील अ.क्र.

पिनाम विद्यमान नोंि सुिावरत नोंि

विद्यमान ितेनश्रेणी

सुिावरत ितेनसांरचना विद्यमान ितेनश्रेणी

सुिावरत ितेनसांरचना

ितेन बँि गे्रि ितेन

ितेन बँि गे्रि ितेन

1 2 3 4 5

1 11 लेखा अविकारी 6500-10500 9300-34800 4400 6500-10500 9300-34800 4600 2 14 लेखा परीक्षा

अविकारी 6500-10500 9300-34800 4400 6500-10500 9300-34800 4600

3. उपरोक्त सांिगांच्या ितेनसांरचनेत सुिारणा करून वि.1 जानेिारी, 2006 पासून वििरणपत्राच्या स्तांभ-5 मिील सुिावरत ितेनसांरचना मांजूर करण्यात यािी.

सांबांवित कमणचाऱयाांची वि.1 जानेिारी, 2006 पासून पाचव्या ितेन आयोगातील असुिावरत ितेनश्रेणीतून या आिेशान्िये मांजूर केलेल्या सुिावरत ितेनसांरचनेत ितेनवनविती करण्यात यािी. वि.1 जानेिारी, 2006 ते वि.31 जानेिारी, 2013 या कालाििीतील अनुज्ञये ितेनिाढी काल्पवनकवरत्या मांजूर करण्यात याव्यात आवण ितेनवनवितीनुसार ितेनाचे प्रत्यक्ष लाभ वि.1 फेब्रिुारी, 2013 पासून िेण्यात यािते.

वि.1 जानेिारी, 2006 ते वि.31 जानेिारी, 2013 या कालाििीतील ितेन ि भत्तयाांची कोणतीही थकबाकी अनुज्ञये करण्यात येऊ नये. तसेच उपरोक्त नमूि सांिगांतील जे कमणचारी वि.1 जानेिारी, 2006 ते वि.31 जानेिारी, 2013 या कालाििीत सेिावनिृत्त झाले असतील, त्या कमणचाऱयाांची वि.1 जानेिारी, 2006

शासन अविसूचना क्रमाांक: िपेूर-1213/प्र.क्र.47/सुिारणा-64/सेिा-9

पासून सुिावरत ितेनसांरचनेत ितेनवनविती करण्यात यािी. वि.1 जानेिारी, 2006 ते सांबांवित कमणचाऱयाांच्या सेिावनिृवत्तच्या विनाांकापयंतच्या कालाििीत अनुज्ञये ितेनिाढी विचारात घेऊन वनिृवत्तितेन सुिावरत करण्यात याि.े सुिावरत वनिृवत्तितेनाचे प्रत्यक्ष लाभ वि.1 फेब्रिुारी, 2013 पासून िेण्यात यािते, त्यापूिीची थकबाकी अनुज्ञये करण्यात येऊ नये. सेिावनिृवत्तितेन सुिावरत केल े तरी त्या अनुषांगाने सेिावनिृवत्तितेनविषयक इतर लाभ सुिावरत करण्यात येऊ नयेत.

3. सिर अविसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ि असून वतचा सांकेताक 201312041609396605 असा आहे. हा आिेश विजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आिेशानुसार ि नािाने.

( वश. म. म्हात्रे) सह सवचि, वित्त विभाग

प्रत,

1) राज्यपालाांचे सवचि, 2) मुख्यमांत्री याांचे प्रिान सवचि, 3) उपमुख्यमांत्री याांचे प्रिान सवचि, 4) मांत्री ि राज्यमांत्री, वित्त विभाग याांचे स्िीय सहायक, 5) प्रिान सवचि, वित्त विभाग, मांत्रालय, मुांबई-400 032, 6) महालेखापाल- 1 ( लखेा ि अनुज्ञयेता ), महाराष्ट्र, मुांबई, 7) महालेखापाल- 2 ( लखेा ि अनुज्ञयेता ), महाराष्ट्र, नागपूर, 8) महालेखापाल- 1 ( लखेा परीक्षा ), महाराष्ट्र, मुांबई, 9) महालेखापाल- 2 ( लखेा परीक्षा ), महाराष्ट्र, नागपूर, 10) अवििान ि लेखा अविकारी, मुांबई, 11) वनिासी लेखापरीक्षा अविकारी, मुांबई, 12) मुख्य लेखापरीक्षक, स्थावनक वनिी वहशोब, मुांबई, 13) लेखा अविकारी, ितेन पिताळणी पथक, लेखा ि कोषागारे सांचालनालय, मुांबई (10 प्रती) 14) लेखा अविकारी, ितेन पिताळणी पथक, मुांबई/पणेु/औरांगाबाि/नावशक/नागपूर/अमरािती 15) सिण वजल्हा कोषागार अविकारी, 16) वनिि नस्ती, वित्त विभाग, (सेिा-9)

top related