¢y« ( geography ) · 1 [document title] [document subtitle] abstract [draw your reader in with an...

23
वामी रामानंद तीथथ मराठवाडा वापीठ नांदेड या ंथालयास संशोधनअराखडा सादर वषय : भूगोल ( geography ) संशोधन वशषथक संशोधनाचा ववषय पालघर वजातील अᳰदवासी समुदायाया जीवनावरील अधुवनकᳱकरणाचा भाव : एक भौगोवलक ऄयास संशोधकाची मावहती नाव . वशाल वजयकुमार सोनकांबळे मो. . ८०८७६८१३७३ / ९२८४६८७४३५ मेल v[email protected] संवगथ ऄनुसूवचत जाती ( एस. सी. ) ᳰदांग नाही. मागथदशथकाची मावहती नाव . डॉ. मुके श जयकु मार कु लकणी मो. . ९४२१५२७१८९ मेल [email protected] संशोधन क महारा ईदयवगरी महाववालय, ईदगीर

Upload: others

Post on 29-Sep-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

स्वामी रामानंद तीथथ मराठवाडा ववद्यापीठ नांदेड च्या ग्रंथालयास संशोधन अराखडा सादर

ववषय : भूगोल ( geography )

संशोधन वशषथक

“ संशोधनाचा ववषय पालघर वजल्ह्यातील अददवासी समुदायाच्या जीवनावरील

अधुवनकीकरणाचा प्रभाव : एक भौगोवलक ऄभ्यास

सशंोधकाची मावहती

नाव श्री. ववशाल ववजयकुमार सोनकांबळे

मो. न. ८०८७६८१३७३ / ९२८४६८७४३५

इ – मेल [email protected]

संवगथ ऄनुसूवचत जाती ( एस. सी. )

ददव्ांग नाही.

मागथदशथकाची मावहती

नाव प्रा. डॉ. मुकेश जयकुमार कुलकणी

मो. न. ९४२१५२७१८९

इ – मेल [email protected]

संशोधन कें द्र महाराष्ट्र ईदयवगरी महाववद्यालय, ईदगीर

Page 2: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

1

[Document title]

[Document subtitle]

Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document.

When you’re ready to add your content, just click here and start typing.]

Page 3: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

2

पालघर वजल्ह्यातील अददवासी समुदायाच्या जीवनावरील अधुवनकीकरणाचा

प्रभाव : एक भौगोवलक ऄभ्यास

स्वामी रामानंद तीथथ मराठवाडा ववद्यापीठ,नांदेड

सामावजक शास्त्रे ववद्याशाखा ऄंतगथत भूगोल ववषयातील पीएच.डी.

(ववद्यावाचस्पती ) पदवीकरीता संशोधन अराखडा

संशोधक

श्री.ववशाल ववजयकुमार सोनकांबळे

( एम.ए.भूगोल सेट,नेट. एम.एड. सेट,नेट )

मागथदशथक

प्रा.डॉ. मुकेश जयकुमार कुलकणी

( एम.ए. पीएच.डी. नेट.)

सहाय्यक ऄवधव्ाखता, भूगोल ववभाग

महाराष्ट्र ईदयवगरी महाववद्यालय ,ईदगीर वज.लातूर

संशोधन कें द्र

महाराष्ट्र ईदयवगरी महाववद्यालय, ईदगीर

ता. ईदगीर ( ४१३५१७ ) वज. लातूर ( महाराष्ट्र )

२०१८

Page 4: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

3

पालघर वजल्ह्यातील अददवासी समुदायाच्या जीवनावरील अधुवनकीकरणाचा

प्रभाव : एक भौगोवलक ऄभ्यास

प्रस्तावना

भारत हा ववववधीतेने नटलेला ववववध जाती धमथ पंथ यांनी संपन्न ऄसलेला खंडप्राय दशे अहे.

भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ. दक.मी. अह.े क्षेत्रफळाच्या दषृ्टीने भारताचा जगात ७ वा क्र.

लागतो भारताची ईत्तर दवक्षण लांबी ३२१४ दक. मी. व पूवथ पविम लांबी २७९९ दक.मी. अह.े

भारताला वतन्ही बाजूने समुद्राने वेढलेले अह.े व ५१,६८१ दक.मी. चा समुद्र दकनारा लाभलेला अह.े

सुमारे १५००० चौ.दक.मी. समुद्री क्षेत्र लाभलेले अह.े भारत जैववक व वन्यजीव साधनसंपत्तीच्या

ववपुलतेने व सागरी सागरी जैववक अवण खवनज संपत्तीने समृद्ध दशे अहे. भारतात अज २९ घटक

राज्ये व ७ कें द्र शावसत प्रदशे अहते. ऄशा या ववशाल व खंडप्राय दशेामध्ये भौवतक पयाथवरणामध्ये

कमालीची ववववधता अढळते भारतात थर चे वाळवंट अह ेतर वसयाचीन, काश्मीर मध्ये -५० ऄंश

तापमान अह ेवहमालय, पविम घाट, सातपुडा, ऄरवली सारख्या पवथतमाला अहते तर गंगा,ससधू,

गोदावरी, भ्रम्हपुत्रा सारख्या ववश्व ववख्यात नद्या वह अहते. नद्यांच्या खोऱयांचा सुपीक मैदानी प्रदशे

अह ेतर दसुऱया बाजूला राजस्थान चे वाळवंटी मैदान अह.े पूवेला घनदाट ऄरण्याचा प्रदशे अह ेतर

पविमेला कच्च चा दलदलीचा ववराण प्रदशे अह.े ऄश्या या प्राकृवतक ववववधतेने नटलेल्ह्या दशेात

ऄपेक्षेप्रमाणे सामावजक, सांस्कृवतक व धार्ममक ववववधता वह मोठ्या प्रमाणावर अढळून येते. भारतात

जगातील बहुतेक सवथच धमाथचे लोक राहतात. तसेच भारतात जगातील सवाथत जास्त भावषक

ववववधता अढळून येते. भारतात सामावजक व सांस्कृवतक ववववधता कमालीची अह ेपरंतु ऄशी

सामावजक सांकृवतक ववववधता ऄसताना भारतातील बंधुभाव व सवथधमथसमभाव वाखण्याजोगा अहे.

अपल्ह्या दशेात ववज्ञानाच्या जोरावर वेगाने प्रगती करणारा अधुवनक समाज अह ेतर दसुऱया बाजूला

Page 5: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

4

ऄंधश्रद्धचे्या गतेत ऄडकलेल्ह्या व ईदरवनवाथह साठी सतत स्थलांतर करणाऱया वववभन्न जनजाती दखेील

अहते. एका बाजूला अधुवनकतेच्या जोरावर

ववकासाचे नवीन नवीन क्षेत्र पादांक्रत करणारा समाज तर दसुऱया बाजूला ववकासापासून व अधुवनक

सेवा सुववधापासून वंवचत ऄसलेला व जंगलात, दऱया खोऱयात राहणारा अददवासी समाज अह.े

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र वमळाले त्यानंतर दशेाच्या सवाांगीण ववकासासाठी

वनयोजनाचा मागथ भारतीय राज्यकत्याांनी स्वीकारला अवण समाजवादी समाजरचना तत्वाचा ऄवलंब

करण्यात अला. समाजातील प्रत्येक घटक, सवथ जाती धमाथच्या लोकांच्या ववकासासाठी व सवथ

स्तरातील कुटंुबासाठी अवश्यकतेनुसार ववववध योजनांची अखणी व अमलबजावणी करण्यात अली.

भारत सरकारने जाणीवपूवथक पवथतमय,डोंगराळ व जंगलयुक्त प्रदशेात राहणाऱया अददवासींच्या

ववकासासाठी ऄवधक प्रयत्न केले अहते. अददवासींच्या सामावजक, अर्मथक, शैक्षवणक व अरोग्याववषय

सुधाराच्या वेगवेगळ्या योजनाची अखणी करून ऄंमलबजावणी केली अह ेव अजतागायत सुरु अहे.

अददवासी पररचय

अददवासी शब्दाची ईत्पत्ती व ऄथथ.

अददवासी संज्ञा ही आंग्रजीतील “ TRIBES “ या संज्ञाचे मराठी रूप अह.े Tribes हा शब्द १२ व्ा

शतकात मध्यकालीन आंग्रजी सावहत्यामध्ये “ TRIBUZ ’’ या संज्ञा ने वनदवेशत केला गेला. या शब्दाचे

मूळ लॅरटन भाषेत अह े . या शब्दाचा लॅरटन भाषेत ऄथथ तीन भाग, ज्यात प्राचीन लॅरटन समाज

ववभागला होता( १.Ramnes 2.Tities ३.Luceres ) ऄसा होतो.

भारताला स्वतंत्र वमळाल्ह्यापासून सवथच क्षेत्रात भारताने नेत्रदीपक कामवगरी केलेली अहे. यामुळे

दशेाच्या अर्मथक,सामावजक व पारंपाररक वैवशष्ट्यात बदल झालेले ददसून येतात. या ववकास

प्रदक्रयेमुळे दशेातील ववववध जाती जमातीच्या लोकांचा सामावजक, अर्मथक व सांस्कृवतक ववकास

Page 6: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

5

झालेला ददसून येतो परंतु या ववकासापासून काहीसा दरू रावहलेला, दरू जंगलात, दऱया खोऱयात

राहणारा अददवासी समाज अजूनही पारंपाररक पद्धतीनेच जीवन जगताना ददसून येतो. अददवासी

समुदायाला मुख्य प्रवाहात अणण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या सरकारांनी व सामवजक संघटनांनी केलेला

अह ेअवण अता त्याचे सकारात्मक पररणाम वह अपणास ददसून येतात. अददवासी समुदायाला मुळचे

रवहवाशी ककवा भूवमपुत्र

ऄसे संबोधले जाते. या जमाती वववशष्ट भू-प्रदशेात राहतात व वववशष्ट बोलीभाषा बोलतात, त्यांच्यात

वववशष्ट संस्कृती व रीतीररवाज ईदयास अलेले अहते. अपल्ह्या रूढी परंपरा बद्दल या समाजात

कमालीची वनष्ठा पहावयास वमळते. वववाह, व्वहार तसेच राजकीय प्रभुत्व याबद्दल ते कमालीचे

ताठर भूवमका घेतात. अजपयांत हा समाज वशक्षण, अरोग्यसेवा व ववकासापासून वंवचत रावहलेला

अह ेयाला काही प्रमाणात त्यांची कट्टर संस्कृती वनष्ठा सुद्धा एक कारण अहे. ऄलीकडील तंत्रज्ञानाच्या

काळामध्ये ववश्व एक खेड ेस्वरुपात अले अह ेतरीही अपण अपल्ह्या दशेातील, राज्यातील,

वजल्ह्यातील अददवासी बांधवाना जवळ करू शकलो नाही. ऄशा अददवासी समुदायाबद्दल ऄवधकची

मावहती अपण पाहू.

सैद्धांवतक पाश्वथभूमी

“ अददवासी हा दशेाचा अदी पुरुष अह ेत्याची जीवन पद्धती अवण संस्कृती त्यांची स्वतःची अह.े

त्यांची कला, सभ्यता अवण जीवन वनयम त्यांचे अहते. ऄज्ञान, ऄंधश्रद्धाने पोखरलेला अददवासी

श्रमस्थानी अह.े ववश्वाच्या व्वहारामागे ऄद्वतै अवण ऄलोदकक शक्ती ऄसते यावर त्यांचा पूणथ ववश्वास

अह.े त्यांचे सावहत्य मौवखक परंपरेने वनमाथण झालेले अह ेव ते मनुष्ट्य व वनसगथ याववषयी कुतूहल

वनमाथण करत.े

भारतामध्ये अयाथच्या अगमनापूवी अददवासी या प्रांतांचे मूळ वनवासी होते, या भूमीचे

भूवमपुत्र होते . त्यांचे सामावजक व सांस्कृवतक तत्त्वज्ञान होते . परंपरा व ररतीररवाजाना ऄनुसरून

त्यांची जीवन पद्धती होती वनयम होते वनयम तोडणाऱयाला कठोर वशक्षा केली जायची. अददवासींची

Page 7: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

6

ववकवसत बोलीभाषा होती अवण त्या बोलीभाषेतील वलपीबद्ध ( ववववध वचन्ह ेव खुणा ) सावहत्य होते.

अयाांच्या अगमना नंतर वेळोवेळी अयाांशी संघषथ होत रावहला त्यात काही अददवासी समूहाने

अयाथसमोर हार पत्करून त्यांची जीवनशैली व संस्कृतीचा वस्वकार केला व त्यासमवेत जीवन जगू

लागले. परंतु काही समूहाने अपली संस्कृती, चालीरीती च्या रक्षणाथथ जंगल दऱया –खोऱया मध्ये वजथे

अयाांचा वावर ऄसणार नाही ऄशा दगुथम क्षेत्रात स्थावयक झाले अवण अज वह ते अपले कष्ट प्रद जीवन

ऄशाच रठकाणी जगत अहते.

स्वातंत्र्यानंतर राज्यकारभार नीती वनयमाने चालवण्यासाठी राज्यघटना तयार करण्यात अली

भारतीय राज्य घटनेत अददवासी ववकासासाठी ववशेष सवलतीची तरतूद करण्यात अलेली अह े

मानवी प्रबोधनाच्या चळवळी सुरु झाल्ह्या अवण अददवासी च्या सामावजक, सांस्कृवतक,

अरोग्यववषयक व अर्मथक ववकासास चालना वमळाली.जसा जसा प्रगत समाज अददवासी समाजाच्या

जवळ जाउ लागला तस तस ेअददवासीबद्दल कुतूहल व ज्ञानवाढण्यास सुरुवात झाली सवथप्रथम अपण

अददवासी संबंधीत वेगवेगळ्या संकल्ह्पना पाहू.

अददवासी संज्ञा

वनवासी : ऄधथनग्न वेशात वशकारीसाठी सतत वनात भटकंती ऄसल्ह्यामुळे.

अरण्यक : ईपहासाने ऄरण्यात राहणारे ऄश्या ऄथाथने.

धरतीच ेलेकरे : सहानभूतीने.

वगरीजन : पवथत पायथ्याशी दऱया- खोऱयात हजारो वषथ वास्तव् केल्ह्यामुळे.

मूलवनवासी : अददवासींचे कैवारी पूज्य. ठक्कर बाप्पा व महात्मा गांधी यांचे मत.

“ अददम” : डॉ.भाउ मांडवकर व डॉ.गोसवदगारे यांनी वन्य जमातीसाठी वापरलेले शब्द.

जंगलाच ेराजे : सुप्रवसद्ध समाजसेववका सौ.नारगोळकर व श्याम नारगोळकर यांनी म्हटले.

Aboriginal : पाश्च्यात्य ववद्वानांनी म्हटले अह.े

Page 8: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

7

“ ऄनुसूवचतजमात’’ : डॉ.बाबासाहबे अंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत म्हटले अह.े

अधुवनक ववचारांनी प्रगत स माज व अददवासी समाज यांना जवळ अणले अह.े वद्वतीय ववश्व

युद्धानंतर १९५०-६० च्या दशकात अधुवनकीकरण संकल्ह्पनेला महत्व प्राप्त झाले. आंग्लंड मधील

औद्योवगक क्रांती अवण काही प्रमाणात फ्रें च राज्यक्रांती मुळे अधुवनकता या संकल्ह्पनेच्या ईदयास

हातभार लागला. अधुवनकीकरणाच्या संकल्ह्पनेत समाजाची बौवद्धक प्रगती ददसून येते, ववज्ञान व

तंत्रज्ञानाचा प्रभाव ऄसतो, कारण अवण तकथ शक्ती वनमाथण होते, मानव ववकास हा एकमेव हतूे ऄसतो

पयाथवरणावर चे वनभथरता कमी होते, भेदभावरवहत समाज वनमाथण होण्यास सुरुवात होते. समान संधी,

राजव्वस्थेवरचे धार्ममक प्रभाव कमी होउन धमथवनरपेक्ष लोकशाही चा ईदय होतो. शेती यांवत्रक व

ईच्च तंत्रज्ञान च्या सायाने केली जाते व औद्योवगक रणाचा ओघ सुरु ऄसतो. ऄश्याप्रकारे

अधुवनकीकरण म्हणजे नवीन सामावजक, अर्मथक , राजकीय धार्ममक व वैचाररक प्रणाली चा संच होय

जो परंपरा गतसंचापासून पूणथतः वेगळा अहे . या अधुवनकीकरण संकल्ह्पनेने व त्याचा

औद्योवगककीकरण या पाडसाने परंपरागत भारतीयांच्या ववचार प्रणालीमध्ये कमालीचे पररवतथन केले

अह ेत्यातूनच वेगवेगळ्या सामावजक सुधारणा घडू लागल्ह्या व दशेाला प्रगतीपथावर न्यायचे ऄसेल

तर तळागाळातील भारतीयांचा ववकास ह ेतत्व समोर अले व त्यालाऄनुसरून महाराष्ट्रासह संपूणथ

भारतात औद्योवगककीकरण सुरु झाले अज या औद्योवगदककरणाचा ओघ अददवासी क्षेत्रापयांत पसरत

अह े.यामुळे प्रगत समाजाच्या सामावजक, अर्मथक, सांस्कृवतक ववचारसरणीचा प्रभाव अददवासींवर व

त्यांच्या ववचारसरणीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Page 9: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

8

पालघर वजल्ह्यातील अददवासी

सागरी डोंगरी अवण नागरी ऄंग ऄसलेल्ह्या दशेातील सवाथत मोठ्या ठाणे वजल्ह्याचे ववभाजन करून १

अँगस्ट २०१४ पासून नव्ाने पालघर हा राज्यातील ३६ वा वजल्ह्हा म्हणून ऄवस्तत्वात अला. कोकण

च्या ईत्तर भागात ऄसलेला पालघर वजल्ह्हा पूवेकड ेऄसणायाथ सयाद्री पवथत रांगा व पविमेकड ेऄरबी

समुद्र दकनारपट्टी दरम्यान पसरला अह.े पालघर वजल्ह्याची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी

अह.े पालघर वजल्ह्यात एकूण ८ तालुके अहते. त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसइ, ववक्रमगड,

पालघर, डहाण ूअवण वाडा तालुक्यांचा समावेश होतो. पालघर वजल्ह्याचे एकूण भौगोवलक क्षेत्रफळ

४६९६९९ हके्टर ऄसून त्यामध्ये एकूण १००८ गावे व ३८१८ पाड ेअहते तसेच ४७७ ग्रामपंचायती

अहते. काथोडी, कातकरी, कोकणा, कोकणी, कोळी, महादवे कोळी, मल्ह्हार, वारली, ठाकूर, दबुळा,

कोळी ढोर, ठाकरे, कोळी आत्यादी अददवासी जमाती अहते. पालघर वजल्ह्यातील अददवासी

लोकसंखेचे तालुकावनहाय एकूण लोकसंखे शी प्रमाण अवण एकूण लोकसंख्या खालील सारणीच्या

सायाने समजून घेउ .

अददवासी लोकसंखेचे तालुकावनहाय एकूण लोकसंखशेी प्रमाण

ऄ.

क्र.

तालुके

एकूण

लोकसंख्या

अददवासींची लोकसंख्या एकूण

लोकसंखेशी

प्रमाण (%)

मवहला पुरुष एकूण

१ वसइ १३४३४०२ ४९३७७ ४८९२१ ९८२९८ ७.३२

२ पालघर ५५०१६६ ८४७२८ ८३४२४ १६८१५२ ३०.५६

३ वाडा १७८३७० ५०५४९ ५११६० १०१७०९ ५७.०२

४ डहाण ू ४०२०९५ १४२०६२ १३५८४२ २७७९०४ ६९.११

५ तलासरी १५४८१८ ७१५७४ ६८६९९ १४०२७३ ९०.६१

Page 10: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

9

६ जव्हार १४०१८७ ६५१८२ ६३२८० १२८४६२ ९१.६४

७ ववक्रमगड १३७६२५ ६३७२२ ६२६४६ १२६३६८ ९१.८२

८ मोखाडा ८३४५३ ३८५९६ ३८२४६ ७६८४२ ९२.०८

एकूण २९९०११६ ५६५७९० ५५२२१८ १११८००८ ३७.३९

( स्त्रोत : भारताची जनगणना २०११ – वजल्ह्हावधकारी कायाथलय संकेतस्थळ मुखपृष्ठ पालघर वजल्ह्हा )

२. संबंधीत सावहत्याचा अढावा

१.नाग अवण सक्शेना ( १९५८ )

अददवासींच्या ऄथथव्वस्थेचा पद्धतशीर ऄभ्यास करण्याचे श्रेय नाग अवण सक्शेना यांना जाते. यांनी

मध्यप्रदशेच्या वववभन्न भागांचे ऄध्ययनासाठी वेगवेगळे क्षेत्र वनमाथण केले. जसे मंडला वबलासपुर , दगुथ

बकलाघाट इ. त्यांनी “ बगाथ ” या अददवासी जमातीच्या ऄथथव्वस्थेचा ऄभ्यास केला.ज्यामध्ये त्यांनी

अथथशास्त्र चा सामान्य वसद्धांत तसेच त्यांच्या अर्मथक दक्रयांचे स्त्रोत व त्यावर पररणाम करणाऱया

घटकांचा ऄभ्यास केला.

2. ववद्याथी ( १९७० )

यांनी अददवासींच्या संस्कृतीवर नागररकीकरणाचा प्रभावाचा ऄभ्यास केला. त्यांचा ऄभ्यास ‘ छोटा

नागपूर च्या पठारावर मोठ्या प्रमाणात होणारी ऄवभयांत्रीदककरणाची गुंतागंुताची रचना अवण त्या

ऄनुशंगाने त्या प्रदशेातील अददवासींच्या सामावजक अर्मथक बदल यांचे ववश्लेषण करणे या प्रदशेातील

मोठ्या प्रमाणात होणारे औद्योगीकीकरण लक्षात घेउन तेथील अददवासींच्या सामावजक सांस्कृवतक

प्रारूपामध्ये होणारे बदल ऄभ्यासले.

३.ववमल शहा ( १९६९ )

यांनी भारतीय ररझवथ बँक च्या भारतीय ग्ररामीन ववकास अवण गंुतवणूक सवेक्षण ( RBI ) १९६२

यावर अधाररत गुजरात राज्यातील अददवासींची ऄथथव्वस्थेचा ऄभ्यास केला. जो गुजरात शासन

पुरस्कृत होता. शहा यांनी या ऄभ्यासासाठी २८ गावातील ११२० ग्रामीण पररवारांची वनवड

Page 11: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

10

करण्यात अली. या ऄभ्यासाने गुजरात च्या अददवासी समुदायाच्या ऄथथव्वस्थेवर प्रकाश टाकला.

यात खालील खालील तथ्य समोर अले. १.त्यांच्या व्वसाय वनवडी मध्ये खूप कमी वभन्नता अह.े २.

त्यांच्या संस्कृतीचे हस्तांतरण वनरंतर सुरु अह.े ३.येथील अधुवनकीकरणासाठी खूप कमी गंुतवणूक

करण्यात अली अह.े ४. जवमनीच्या ईत्पादकता ववकासाबद्दल या समाजात खूप कमी जागरूकता

अह.े अवण बहुतेक लोक परंपरागत व्वसायावर ऄवलंबून अहते.

४.भगाडे पोपट मसच्छद्र ( २०१२ )

“ ठाणे वजल्ह्यातील अददवासी समाजाच्या अर्मथक व सामावजक वस्थतीचे ऄध्ययन ’’ या संशोधनामध्ये

शासकीय लाभांच्या योजनामुळे अददवासी समाजाच्या राहणीमानात झालेली सुधारणा , अददवासी

समाजातील शैक्षवणक सुववधांच्या लाभाचा स्तर , अरोग्याच्या सुववधांची ईपलब्धता , जीवनमानाचा

स्तर या ववषयावर कायथ करण्यात अले.

वरील संशोधनासाठी ठाणे वजल्ह्यातील ५०% पेक्षा जास्त अददवासी लोकसंख्या ऄसलेल्ह्या ६

तालुक्यांची वनवड करण्यात अली. जव्हार ,मोखाडा, ववक्रमगड, तलासरी, डहाण,ू वाडा या

तालुक्यातील एकूण ६६ गावातील ३३० पररवारांची वनवड नमुना म्हणून वनवड करून संशोधन कायथ

केले गेले. या संशोधनातून पुढील तथ्य समोर अले. अददवासींचे राहणीमान मध्यम वनम्न प्रकारचे

अह.े ववभक्त कुटंुब पद्धती ऄसून पररवारांची संख्या साधारणतः ६ अह.े परंपरागत पोषाखाकड ेयांचा

कल अह.े या समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी ददसून अले. तसेच यांचा प्रमुख व्वसाय शेती व

मजुरी अह.े अददवासी समाजात वशक्षणाबद्दल जागरूकता ददसून अली. ७२% अददवासी डॉक्टर

कड ेईपचार घेतात तर ७% मांवत्रकावर ववश्वास करतात तसेच २१% अददवासी घरगुती ईपचार

घेताना वनदशथनास अले.

Page 12: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

11

३. संशोधन ववषयाचे महत्व :

मानवी भूगोलाच्या ऄभ्यासामध्ये अददवासी समुदायाच्या ऄभ्यासाला ववशेष महत्व अह.े अददवासी

समुदाय हा त्या प्रदशेतील मूळ रवहवाशी ऄसून त्याची ओळख भूवमपुत्र म्हणून अहे. अददवासी

लोकजीवन, संस्कृती यांचा ऄलीकडील काळामध्ये ववकवसत समाजाशी संपकथ येउ लागला अह ेत्यामुळे

अददवासींच्या जीवनपद्धती व संस्कृती वर होणाऱया पररणामाचे भौगोवलक ववश्लेषण करणे महत्वाचे

अह.े

भारतातील जवळजवळ सवथच राज्यांमध्ये अददवासी जमाती अहते. महाराष्ट्रात २००१ च्या

जनगणनेनुसार अददवासी लोकसंख्या ९८,८१,६५६ ऄसून वतचे एकूण लोकसंखेशी प्रमाण १०.२०%

अह.े महाराष्ट्रात औदोगीकीकर नाचा वेगही वाढलेला अह.े व औ द्योवगक पटे्ट अददवासी बहुल

क्षेत्राजवळून ककवा क्षेत्रातून जात अहते याचा ववचार क रून अददवासींच्या सवाांगीण ववकासाच्या

वनयोजनबद्ध कृतीला वाव वमळेल.

पालघर हा नवीन वजल्ह्हा म्हणून ईदयास अलेला अह.े २०११ च्या जनगणनेनुसार पालघर

वजल्ह्यातील एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी अह ेत्यात अददवासी म्हणजेच ऄनुसूवचत जमाती

ची लोकसंख्या ११,१८,००८ एवढी अह.े म्हणजेच पालघर वजल्ह्यात ऄनुसूवचत जमातीची संख्या

कमालीची जास्त अहे . ठाणे व मुंबइ नावसक या औदोवगक प्रदशेाशी जवळीक ऄसल्ह्याने या

वजल्ह्यातील अददवासींच्या ववकासामध्ये अधुवनकीकर णाची भूवमका पडताळून पालघर वजल्ह्यातील

व महाराष्ट्रातील ऄन्य अददवासींच्या ववकास योजना अखण्यास चालना वमळू शकते.

Page 13: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

12

४. संशोधन ववषयाची वनवड :

पालघर वजल्ह्यातील अददवासी समुदायाच्या जीवनावरील अधुवनकीकरणाचा

प्रभाव : एक भौगोवलक ऄभ्यास

हा ववषय वनवडण्यामागे खालील कारणे अहते.

१.संशोधक हा ग्रामीण भागातला व ऄनुसूवचत जाती प्रवगाथतील ऄसल्ह्याने ग्रामीण व ऄनुसूवचत जाती

जमातीच्या ऄडी ऄडचणी चा जवळचा पररचय अह.े

२.वनवडलेल्ह्या ऄभ्यास क्षेत्रामध्ये संशोधकाचे मागील ६ वषाथपासून वास्तव् अह.े त्यामुळे या

प्रदशेातील अददवासींच्या संस्कृती व समस्यांशी पररचय अह े.

३.संशोधन क्षेत्रामध्ये वसइ- ववरार,पालघर,ठाणे, पविम मुंबइ ईपनगरे,वभवंडी औद्योवगक क्षेत्रे तसेच

पविम रेल्ह्वे चा ववकास मागथ संशोधन शेत्रापयांत ववस्तारली अहते . व या बदलाचा परर नाम

अददवासींच्या दनंैददन अर्मथक व्वहारावर होताना पहावयास वमळतो.

४.अधुवनकीकरणाचा जास्तीत जास्त संबंध अल्ह्यामुळे अददवासींच्या जीवनमानात ,संस्कृती व

अर्मथक दक्रयामध्य ेझालेला बदल ऄभ्यासणे अवश्यक अह.े

Page 14: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

13

५.ऄभ्यास क्षेत्रातील ववकास प्रदक्रयेला चालना दणे्यासाठी अददवासी समुदायातील पररवतथनाचा

ऄभ्यास करून योजना कायाथवन्वत करणे अवश्यक अह.े

६.संशोधाकांने वनवडलेल्ह्या ऄभ्यास क्षेत्रातील अददवासी वर संशोधन झालेली अहते, परंतु

अधुवनकीकरणाचा अददवासींच्या जीवनपद्धती, संस्कृती, अरोग्य, अर्मथक वस्थती यांचा सवथसमावेशक

ऄभ्यास केला गेलेला नाही . या क्षेत्रातील भववष्ट्यकालीन वनयोजनासाठी व ऄभ्यास क्षेत्रा तील

अददवासींचे जीवनमान ईंचाववण्यासाठी सदरचे संशोधन ईपयुक्त ठरेल .

.

५. संशोधनाची ईदद्दष्ट े:

१. ऄभ्यास क्षेत्राची प्राकृवतक अवण सामावजक – अर्मथक रूपरेषा ऄभ्यासण.े

२. ऄभ्यास क्षेत्रातील अददवासी समुदायाचा सामावजक , अर्मथक व अरोग्यववषयक जीवनाचा

ऄभ्यास करणे.

३. ऄभ्यास क्षेत्रातील अददवासी समुदायाच्या सामावजक, सांस्कृवतक, अर्मथक व अरोग्यववषयक

जीवनावर अधुवनकीकरणाच्या प्रभावामुळे झालेल्ह्या बदलांचा ऄभ्यास करणे.

४.अददवासी समुदायाच्या ववकासामध्ये शासकीय व ऄशासकीय योजनांची भूवमका ऄभ्यासणे.

५.अधुवनकीकरणाच्या संदभाथने अददवासी समुदायांच्या ववकासाचा स्तर ऄभ्यासण.े

६. भौगोवलक दषृ्टीकोनातून अददवासींच्या ववकासासाठीचे वनयोजन सुचववणे .

Page 15: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

14

६. संशोधनाची गृवहतके :

१. अददवासींची सामावजक – अर्मथक पररवस्थती वबकट अह े.

२. अददवासींमध्य ेसाक्षरतेचा दर कमी अह.े

३. आतर समाजाच्या तुलनेत अददवासींचे अरोग्य खालावलेले अह.े

४. शासनाकडून राबववल्ह्या जाणाऱया कल्ह्याणकारी योजनांच्या बाबतीत अददवासींमध्ये जागरूकतेचा

ऄभाव अह.े

५.पालघर वजल्ह्यातील अददवासींचे परंपरागत अर्मथक दक्रयावरील वनभथरत्व कमी झालेले अह.े

Page 16: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

15

७. संशोधनाची व्ाप्ती व मयाथदा :

संशोधनाचा ववषय पालघर वजल्ह्यातील अददवासी समुदायाच्या जीवनावरील अधुवनकीकरणाचा

प्रभाव : एक भौगोवलक ऄभ्यास

ऄसला तरी पालघर वजल्ह्यातील एकूण ८ तालुक्यांपैकी वसइ ,पालघर, वाडा व डहाणू या

अधुवनकीकरणाचा प्रभाव ऄसललेी तालुके संशोधनाचे व्ाप्तीक्षेत्र म्हणून वनवडण्यात अले अह.े

या ऄभ्यास क्षेत्रातील औद्योवगकीकरण व अधुवनक ववकवसत समाजाच्या प्रभाव क्षेत्रातील अददवासी

वसाहती कें द्रसबदू मानून संशोधन केले जाणार अह.े पालघर वजल्ह्यांतगथत येणारे जव्हार, मोखाडा,

ववक्रमगढ व तलासरी या तालुक्यांचा व आतर वजल्ह्यांचा ऄभ्यास येथे केला जाणार नाही. वह सदरील

संशोधनाची मयाथदा अह.े

औद्योवगकीकरणाचा व अधुवनकीकरणाचा पालघर वजल्ह्यातील अददवासींच्या जीवनावर पररणाम

झालेला ददसून येतो त्यामुळे या पररणामाचा ऄभ्यास सदरील संशोधनात केला जाणार अहे.

Page 17: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

16

ह े संशोधन पालघर वजल्ह्यातील वनवडक ४ तालुक्यातील अददवासी समुदाया पुरतेच मयाथददत अह े

.यात राज्यातील दसुऱया वजल्ह्यातील अददवासी समुदायाचा ककवा ऄभ्यास क्षेत्रातील आतर

समुदायाचा ऄभ्यास केला जाणार नाही.

८. नमुना वनवड :

सामावजक शास्त्रात लोकसंख्या ऄध्ययनाच्या पँरामरेिक पद्धती अवण नॉन पँरामरेिक पद्धती या

दोन पद्धती अहते. पँरामेरिक पद्धती म्हणजे ज्याद्वारे संपूणथ समूह ककवा लोकसंख्या यांना परीक्षणाचे

क्षेत्र मानून संशोधन व सवेक्षण केले जाते. तर नॉन पँरामरेिक पद्धतीमध्ये संपूणथ लोकसंख्येमधून एका

वववशष्ट समूहाची वनवड करून त्यांचे ऄध्ययन केले जाते. नॉन पँरामरेिक पद्धतीद्वारे करण्यात अलेले

ऄध्ययन सरल, ववश्वसनीय अवण कमी खचाथचे ऄसते. नमुना हा नॉन पँरामरेिक पद्धतीचा अधार अह.े

नमुना हा ववश्व ककवा समग्रातून वनवडण्यात अलेला भाग ऄसतो. प्रस्तुत ववषयाच्या ऄध्ययनासाठी

यादवृच्छक नमुना वनवड पद्धतीचा ऄवलंब केला जाणार अह.े

नमुना वनवड वह सहतुेक नमुना वनवड पद्धतीने करण्यात येणार अह.े वणथनात्मक ऄध्ययनामध्य े

संशोधक वनधाथररत संशोधन ववश्वातील प्रत्येक व्ाक्ती च्या वतथन, प्रवृत्ती, ऄवभवृत्ती यांच्या वणथनाची

Page 18: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

17

गरज ऄसतेच ऄसे नाही, म्हणून समग्रातील काही एककांना नमुना म्हणून वनवडून ऄभ्यास करणे ह े

ईपयुक्त ठरत.े

या तत्वाला गृहीत मानून व संशोधनासाठी ववशेष संदभथ म्हणून वनवडलेल्ह्या प्रत्येक

तालुक्यातील औद्योवगक क्षेत्रानजीकची , अधुवनकीकरण प्रभाव क्षेत्रातील एका तालुक्यातील १० गावे

ऄशी ४ तालुक्यातील एकूण ४० गावे नमुना म्हणून वनवडण्यात येणार अहते. प्रत्येक गावातून १०

अददवासी कुटंुबे ऄशी एकूण ४०० कुटंुबाची वनवड नमुना म्हणून करण्यात येणार अह.े

९. संशोधन पद्धती:

संबंधीत संशोधानाची संशोधन पद्धती खालील प्रमाणे ;

१.प्रथम प्राथवमक अवण दयु्यमस्त्रोतांच्या अधारे तथ्य संकलन केल ेजाइल यासाठी प्रत्यक्षवनरीक्षण ,

मुलाखत, व्वक्तगत पत्रव्वहार , प्रश्नावली इत्यादी चा वापर करण्यात येणार अह े .वशवाय दयु्यम

स्त्रोतांच्या अधारे शासकीय ऄहवाल, ववशेषांक, जनगणना पुवस्तका,नकाश,ेमावसके, गं्रथाद्वारे मावहती

गोळा केली जाइल.

२.मावहती गोळा केल्ह्यानंतर त्या मावहती चे तालीकाकरण केले जाइल यासाठी समग्र गुणवैवशष्ट्यां चा

अधार घेतला जाइल.

३.तालीकीकरणानंतर मावहतीचे पृथक्करण केले जाइल. यासाठी कें द्रीय प्रवृत्तीचे पररमाणे व ववचलन

वशलतेचे पररमाण ेयांचा वापर केला जाइल.

Page 19: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

18

४.पृथ:करणा नंतर अलेल्ह्या वनष्ट्कषाथचे सादरीकरण नकाश,े अलेख अवण अकृती यांच्या सायाने केले

जाइल. त्यात तुलनात्मक व सहसंबंधात्मक मावहती ववववध अलेख व अकृत्यांच्या सायाने दशथववल े

जाइल.

५.ऄभ्यास क्षेत्रातील मावहती गोळा करून ऄवभक्षेत्रीय ववतरण छाया पद्धती नकाशे, टटब पद्धती

नकाश,े रंग पद्धती नकाशे इ. सायाने दशथववल ेजाइल.

१०. मावहतीच ेस्त्रोत व ऄभ्यास पद्धती :

संबंवधत संशोधनासाठी मावहतीचे स्त्रोत खालील प्रमाणे.

१.प्राथवमक स्त्रोत.

वववशष्ट प्रश्नावली, व्वक्तगत मुलाखत, वैयवक्तक पत्रव्वहार आत्यादी.

2. वद्वतीय स्त्रोत.

संदभथ गं्रथ, मावसके, महाराष्ट्र शासनाची प्रकाशने, जनगणनापुस्तक, गँझेटीयसथ, भारतीय स्थलदशथक

नकाशे इ.

मावहती संकलन, तालीकाकरण अवण पृथ:करण करण्यासाठी वापरल्ह्या जाणाऱया संशोधन पद्धती

खालील प्रमाणे :

ऄ) सांवखकीय पद्धत.

या मध्ये दोन घटकामधील सहसंबंध व तुलना दाखववण्यासाठी वेगवेगळ्या सांख्यकीय पद्धतीचा वापर

करून मावहतीचे पृथ:करणकेल ेजाइल.

Page 20: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

19

ब) ग्रंथालय पद्धत.

यामध्य ेसंदभथ गं्रथ, ऄहवाल, मावसके, ववशेषांक, नकाशे आत्यादी चा वापर केला जाणार अह.े

क.) प्रश्नावली पद्धत.

मावहती संकलनासाठी प्रश्नावली तयार करून ऄभ्यास क्षेत्रातील संबंधीत घटकाकडून भरून घेतली

जाइल.

ईपरोक्त संशोधन पद्धतीवशवाय गरजेनुसार वेगवेगळ्या संशोधन पद्धतीचा वापर केला जाइल.

११. प्रकरणांची ववभागणी.

प्रकरण १.प्रस्तावना.

प्रकरण २. संबंधीत सावहत्याचा अढावा .

प्रकरण ३. ऄभ्यास क्षेत्राची भौगोवलक अवण सामावजक-सांस्कृवतक रूपरेषा.

ऄ.) प्राकृवतकरूपरेषा.

यात पालघर वजल्ह्याचे स्थान, क्षेत्रफळ, भूमी, पजथन्यमान,हवामान इ. चा मागोवा घेतला जाइल.

ब.) सामावजक- अर्मथकरूपरेषा.

यात जलससचन,पयथटनस्थळे, पीकरचना, वाहतूक व दळणवळण अवण औद्योवगकता इ. चा मागोवा

घेतला जाइल.

क.) लोकसंख्या शास्त्रीय रूपरेखा.

यात लोकसंख्या, वाढ व ववकास, घनता शाळाव महाववद्यालये इ. चा मागोवा घेतला जाइल.

प्रकरण ४. अददवासी समुदायाचा सामवजक व अर्मथक स्तर

Page 21: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

20

प्रकरण ५. अददवासी समुदायाच्या सामावजक – सांस्कृवतक जीवनावर अधुवनकीकरणाचा प्रभाव

प्रकरण ६. अददवासी समुदायाच्या अर्मथक व अरोग्यववषयक जीवनावर अधुवनकीकरणाचा प्रभाव

प्रकरण ७. अददवासींच्या सवाांगीण ववकासाचा स्तर

प्रकरण ८. वनष्ट्कषथ व ईपाययोजना .

१२. संदभथ ग्रंथ

१..गोडबोले प्रशांत (१९९४) “ अददवासी कथा अवण व्था“ प्रचीती प्रकाशन, मुंबइ.

२.मे.पु.ंरेंगे- मराठी ववश्वकोश खंड १६-१९९५. महाराष्ट्र राज्य मराठी ववश्वकोश मंडळ-मुंबइ .

पृ.क्र.८३.

३.अददवासी सामावजक व अर्मथक सांवख्यकी (२०११) कोकण ववभाग.

४.भारतीय जनगणना ऄहवाल २००१,२०११.

५.डॉ.गोरे गोसवद (२००२) “महाराष्ट्रातील अददवासी जमाती “ कॉन्त्तीनेन्तलप्रकाशन,ववजयनगर पुण.े

६.डॉ.ववठ्ठल घारपुरे (२००८) “सामावजक व सांस्कृवतक भूगोल “ सपपळापुरे प्रकाशन नागपूर.

७. अददवासी संशोधन पवत्रका “ अददवासी संशोधन व प्रवशक्षण संस्था पुणे “

८. वजल्ह्हा सामावजक व अर्मथक समालोचन, पुण े.

गुरुनाथ नाडगोड े “ भारतीय अददवासी “ कॉवन्टनेन्तल प्रकाशन पुण.े

Page 22: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

21

प्रा.डॉ. मुकेश जयकुमार कुलकणी श्री.ववशाल ववजयकुमार सोनकांबळे

( मागथदशथक ) ( संशोधक )

स्वामी रामानंद तीथथ मराठवाडा ववद्यापीठ नांदेड च्या ग्रंथालयास संशोधन अराखडा सादर

ववषय : भूगोल ( geography )

संशोधन वशषथक

“ संशोधनाचा ववषय पालघर वजल्ह्यातील अददवासी समुदायाच्या जीवनावरील

अधुवनकीकरणाचा प्रभाव : एक भौगोवलक ऄभ्यास

सशंोधकाची मावहती

नाव श्री. ववशाल ववजयकुमार सोनकांबळे

मो. न. ८०८७६८१३७३ / ९२८४६८७४३५

इ – मेल [email protected]

संवगथ ऄनुसूवचत जाती ( एस. सी. )

ददव्ांग नाही.

Page 23: ¢y« ( geography ) · 1 [Document title] [Document subtitle] Abstract [Draw your reader in with an engaging abstract. It is typically a short summary of the document

22

मागथदशथकाची मावहती

नाव प्रा. डॉ. मुकेश जयकुमार कुलकणी

मो. न. ९४२१५२७१८९

इ – मेल [email protected]

संशोधन कें द्र महाराष्ट्र ईदयवगरी महाववद्यालय, ईदगीर