Transcript
Page 1: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions... · ऑिफस) म्हणून र्ाm पाहतील. ा संदाात हवाmाना

क्लायमेंट चेंज नॉलजे नेटवर्क ची स्थापना र्रणेबाबत.

महाराष्ट्र शासन रृ्षी, पशुसंवर्कन, दुग् र्व् यवसाय िवर्ास व म्‍ स् यव् यवसाय िवाा

शासन िनणकय क्रमांर्ः संर्ीणक-2014/प्र.क्र.8/3-अे मादाम र्ामा मा क, राज ुरु चौर्, मंत्रालय िवस्तार, मंुबई 400 032 तारीख: 20 जानेवारी, 2014

वाचा -

र्ें द्र शासनाचे पत्र क्र.11-5/2012-आर.एफ.एस-3, िदनारं् 10.9.2013

प्रस्तावना -

12 व्या पंचवार्षषर् योजनेत र्ें द्र शासनाच्या रृ्िष मंत्रालय व जमकन इंटरनॅशनल र्ॉपोरेशन याचं्य सहर्ायाने क्लायमेंट चेंज नॉलेज नेटवर्क ची स्थापना र्रणे हा प्रर्ल्प महाराष्ट्र, झारखंड व ओिरसा राज्यात राबिवण्यात येणार आहे. सदरचा प्रर्ल्प ाारत सरर्ार व जमकन सरर्ार याचं्या संयुक्त िवद्यमानाने राबिवला जाणार असून याप्रर्ल्पासाठी ाारत सरर्ार व जमकन सरर्ारचे अथकसहाय्य उपलब्र् होणार आहे. जमकन सरर्ारची मदत ही जमकन इंटरनॅशनल र्ॉपोरेशनव्दारे िमळणार आहे.

सदरचा प्रर्ल्प राबिवण्यासाठी राज्यातील 2 िजल्हयाचंी िनवड र्रणे , समन्वय यंत्रणेची िनवड र्रणे व राज्यस्तरावर व िजल्हास्तरावर प्रर्ल्पाची अंमलबजावणी र्रणेसाठी सुर्ाण ूसिमतीची स्थापना र्रण्याची बाब शासनाच्या िवचारर्ीन होती.

शासन िनणकय -

हवामानातील बदलाचा शेती उ्‍पन्नावर मोठया प्रमाणवर पिरणाम होत असल्याने या प्रर्ल्पातं कत याबाबतची मािहती रृ्िष िवाा ातील यंत्रणेमाफक त शेतर्-यापंयंन्त पोहचिवणे, ्‍यादृष्ट्टीने रृ्िष तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार र्रणे, राज्यस्तरीय रृ्िष व्यवस्थापन व तंत्रज्ञान प्रिशक्षण संस्था, रृ्िष िवज्ञान र्ें द्र याचंेमाफक त रृ्िष व संलग्न िवाा ातील अिर्र्ारी व र्मकचारी याचंेसाठी चचासत्र व प्रिशक्षण र्ायकक्रम आयोिजत र्रावयाची आहेत.

या प्रर्ल्पातं कत राज्यस्तरावर, िजल्हास्तरावर चचासत्र आयोिजत र्रणे, रृ्िष िवद्यापीठ, सामेती व रृ्िष िवज्ञान र्ें द्र याचं्या मदतीने रृ्िष स्वयंसहाय्यता ट, मिहला बचत ट, ग्रामीण तरुण शेतर्-याचंे ट, रृ्िष िमत्र, प्र तशील शेतर्री याचं ेिजल्हा/तालुर्ास्तरावर प्रिशक्षणव क आयोिजत र्रणे इ. र्ामे र्रण्याचे प्रस्तािवत आहे.

राज्यातील पुणे व अहमदन र िजल्हयाचंी िनवड हा प्रर्ल्प राबिवण्यासाठी र्रण्यात आली आहे. सदर प्रर्ल्पाची अमंलबजावणी र्रण्यासाठी राज्यस्तरावर रृ्िष सचंालर् (आ्‍मा), रृ्िष आयुक्तालय, पुणे हे तर िजल्हास्तरावर प्रर्ल्प सचंालर् (आ्‍मा) हे समन्वय अिर्र्ारी (नोडल ऑिफसर) म्हणनू र्ाम पाहतील.

या संदाात हवामाना िवषयर् होणा-या बदला बाबतची मािहती संचालर् (आ्‍मा) तथा समन्वय अिर्र्ारी (नोडल ऑिफसर) यानंी उ.स (र्ा.र् 10-अे) माफक त मा. अपर मुख्य सिचव (रृ्िष)

Page 2: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions... · ऑिफस) म्हणून र्ाm पाहतील. ा संदाात हवाmाना

शासन िनणकय क्रमांर्ः संर्ीणक-2014/प्र.क्र.8/3-अे

पृष्ट्ठ 3 पैर्ी 2

यानंा सादर र्रावी.

या प्रर्ल्पासाठी र्ें द्र शासनाने िनयुक्त रे्लेल्या खाज ी सल्ला ारासाठी रृ्िष आयुक्तालयामध्ये आवश्यर्तेनुसार जा ा उपलब्र् र्रुन द्यावी.

राज्यात सदरचा प्रर्ल्प पिहल्या टप्पप्पयामध्ये पुणे व अहमदन र या िजल्हयामध्ये राबिवण्याचा असून दुस-या टप्पप्पयामध्ये प्रार्ान्याने औरं ाबाद व अमरावती िजल्हयामध्ये राबिवण्यात यावा. र्ें द्र शासनाच्या सुचनेनुसार सदर प्रर्ल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर व िजल्हास्तरावर खालीलप्रमाणे सुर्ाण ूसिमती िठत र्रण्यात येत आहे.

राज्यस्तरीय सुर्ाण ूसिमती:

1. अपर मुख्य सिचव, रृ्िष व पणन अध्यक्ष 2. प्रर्ान सिचव (ग्रामिवर्ास िवाा ) सदस्य 3. प्रर्ान सिचव (पयावरण िवाा ) सदस्य 4. रु्ल ूरु, महा्‍मा फुले रृ्िष िवद्यापीठ, राहुरी सदस्य 5. आयुक्त (रृ्िष), रृ्िष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पणेु सदस्य 6. उपसिचव (आ्‍मा), रृ्िष व पदुम िवाा , मंत्रालय, मंुबई सदस्य 7. प्रर्ल्पाच ेतांित्रर् सल्ला ार सदस्य 8. रृ्िष संचालर् (आ्‍मा), रृ्िष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पणेु सदस्य सिचव

िजल्हास्तरीय सुर्ाण ूसिमती:

1. िजल्हािर्र्ारी अध्यक्ष 2. मुख्य र्ायकर्ारी अिर्र्ारी, िजल्हा पिरषद. सदस्य 3. रृ्िष व संलग्न िवाा ाचे िजल्हास्तरीय िवाा प्रमुख. सदस्य 4. िजल्हयातील रृ्िष िवद्यापीठाच्या सशंोर्न र्ें द्राच े सहयो ी संशोर्न

संचालर्. सदस्य

5. रृ्िष िवज्ञान र्ें द्राच ेप्रितिनर्ी. सदस्य 6. िजल्हयातील ाारतीय रृ्िष अनुसरं्ारण संस्थेच्या संशोर्न र्ें द्राच े

प्रितिनर्ी. सदस्य

7. िजल्हयातील अशासर्ीय ससं्थांचे प्रितिनर्ी सदस्य 8. प्रर्ल्पाच ेतांित्रर् सल्ला ार सदस्य 9. प्रर्ल्प संचालर्, आ्‍मा. सदस्य सिचव

या प्रर्ल्पासाठी र्ें द्र शासनामाफक त प्राप्पत होणार िनर्ी रृ्िष संचालर् (आ्‍मा), रृ्िष आयुक्तालय, पुणे याचंे माफक त संबंिर्त िजल्हयाचे प्रर्ल्प संचालर् (आ्‍मा) याचंे बँर् खा्‍यात हस्तातंिरत र्रण्यात यावा. र्ें द्र शासनाच्या मा कदशकर् सूचनेनुसार या प्रर्ल्पासाठी प्राप्पत होणा-या िनर्ीसाठी स्वतंत्र लेखे राज्य व िजल्हास्तरावर ठेवणे आवश्यर् आहे. या प्रर्ल्पासंदाात मा कदशकर् सूचना आयुक्त (रृ्िष) पुणे याचं्या सहमतीने संचालर् (आ्‍मा) यानंी िन किमत र्राव्यात.

सदर शासन िनणकय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संरे्तस्थळावर

Page 3: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions... · ऑिफस) म्हणून र्ाm पाहतील. ा संदाात हवाmाना

शासन िनणकय क्रमांर्ः संर्ीणक-2014/प्र.क्र.8/3-अे

पृष्ट्ठ 3 पैर्ी 3

उपलब्र् र्रण्यात आला असून ्‍याचा संरे्तार् 201401201314563001 असा आहे. हा आदेश िडजीटल स्वाक्षरीने साक्षािंर्त र्रुन र्ाढण्यात येत आहे. प्रस्तुत शासन िनणकय मा.अ.मु.स (रृ्िष) याचं्या मान्यतेने िन किमत र्रण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

श्रीरं .िव.जार्व उपसिचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1. मा. मंत्री, (रृ्िष व पणन) याचंे खाज ी सिचव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मंुबई-400 032 2. मा. राज्यमंत्री, (रृ्िष व पणन) याचंे खाज ी सिचव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मंुबई-400

032 3. अपर मुख्य सिचव, रृ्िष व पणन, याचंे स्वीय सहाय्यर्, मंत्रालय, मंुबई-400 032 4. प्रर्ान सिचव (ग्राम िवर्ास िवाा ), मंत्रालय, मंुबई-400 032 5. प्रर्ान सिचव (पयावरण िवाा ) मंत्रालय, मंुबई-400 032 6. आयुक्त, रृ्िष, महाराष्ट्र राज्य पुणे-1 7. रृ्िष संचालर् (आ्‍मा) रृ्िष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे-411 001 8. रु्ल ूरु, महा्‍मा फुले रृ्िष िवद्यापीठ, राहुरी 9. उपसिचव (र्ा.क्र.10-अे), रृ्िष व पदुम िवाा , मंत्रालय मंुबई 400 032 10. उपसिचव (3-अे), रृ्िष व पदुम िवाा , मंत्रालय मुंबई 400 032 11. िजल्हािर्र्ारी (पुणे / अहमदन र) 12. मुख्य र्ायकर्ारी अिर्र्ारी, िजल्हा पिरषद (पुणे / अहमदन र) 13. िवाा ीय रृ्िष सहसंचालर् (पुणे) 14. िजल्हा अिर्क्षर् रृ्िष अिर्र्ारी, पुणे /अहमदन र 15. प्रर्ल्पाच ेतािंत्रर् सल्ला ार, 16. प्रर्ल्प संचालर् (आ्‍मा), पुणे व अहमदन र 17. िनवड नस्ती, 3-अे


Top Related