महाराष्ट्र शासन - maharashtra · क लकणी बी-203,...

5
सहायक आयुत, समाजकयाण व तसम संवातील पदांवर सरळसेवेतील निवड झालेया उमेदवारांिा नियुती देयाबाबत. महाराशासन सामानजक याय व नवशेष सहाय नवभा शासन आदेश माकः .सकआ 2013/ .479/ आथा-2 मालय, बई- 400 032 तारीख: 1 एल, 2014 वाचा : महारालोकसेवा आयोगाचे .966 (21)/430/पधरा .19.11.2013 आदेश : या वभागाया शासकीय नयणाखालील आयत, समाज कयाण, पणे याया आथापनेवरील सहायक आयत,समाज कयाण (पूवीचे पदनाम वशेष जहा समाज कयाण अधकारी तसम गट- ) वेतनबँड .9300-34800 ेड पे . 5000 या सवगातील रत पदावर नामनदेशनाननयती देयाकरीता महारालोकसेवा आयोगाने सदभाधीन पाारे एकूण 15 (पधरा) उमेदवाराची शफारस केली आहे . या उमेदवाराची शैणक अहहता / वैकीय / चारय पडताळणी पणह झाली आहे . यानषगाने पढीलमाणे 15 (पधरा) उमेदवाराना सहायक आयत तसम सवगात परवाधीन अधकारी हणून नयती देयात येत असन याया नावासमोर दशहवयामाणे रत असलेया पदावर पदथापना देयात येत आहे . . उमेदवाराचे नाव पा वगह गणवा माक पदथापना 1 ीमती हरा शाताराम गाढे रो हाऊस B1/3, नारायण हौससग सो., जय गणेश सााय, पाईन रोड, पाजरपोळ, भोसरी, पणे 411 039 इमाव 1 सहायक आयत (सहकार), समाज कयाण आयतालय, पणे 2 ी.अमोल मोहनराव यावलीकर म.नरससगपूर, पो.यावली(शहीद) ता.ज.अमरावती. पन 444 0901 इमाव 2 जहा समाजकयाण अधकारी, जहा परषद, वाशम

Upload: others

Post on 18-Apr-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासन - Maharashtra · क लकणी बी-203, जयन्ती मेन्शन vii बेसा बलक ऑफ ांडीयाच्या

सहायक आयुक्त, समाजकल्याण व तत्सम संवर्गातील पदांवर सरळसेवेतील निवड झालले्या उमेदवारांिा नियुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन सामानजक न्याय व नवशेष सहाय्य नवभार्ग

शासन आदेश क्रमाांकः .सकआ 2013/ प्रक्र.479/ आस्था-2 मांत्रालय, म ांबई- 400 032 तारीख: 1 एप्रप्रल, 2014

वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पत्र क्र.966 (21)/430/पांधरा प्रद.19.11.2013

आदेश : या प्रवभागाच्या प्रशासकीय प्रनयांत्रणाखालील आय क्त, समाज कल्याण, प णे याांच्या आस्थापनेवरील

सहायक आय क्त,समाज कल्याण (पूवीचे पदनाम प्रवशेष प्रजल्हा समाज कल्याण अप्रधकारी व तत्सम गट- अ) वेतनबँड रु.9300-34800 गे्रड पे रु. 5000 या सांवगातील प्ररक्त पदावर नामप्रनदेशनाने प्रनय क्ती देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांदभाधीन पत्राांद्वारे एकूण 15 (पांधरा) उमेदवाराांची प्रशफारस केली आहे. या उमेदवाराांची शैक्षप्रणक अहहता / वैद्यकीय / चाप्ररत्र्य पडताळणी प णह झाली आहे. त्यान षांगाने प ढीलप्रमाणे 15 (पांधरा) उमेदवाराांना सहायक आय क्त व तत्सम सांवगात पप्ररप्रवक्षाधीन अप्रधकारी म्हणून प्रनय क्ती देण्यात येत अस न त्याांच्या नावासमोर दशहप्रवल्याप्रमाणे प्ररक्त असलेल्या पदावर पदस्थापना देण्यात येत आहे. अ.क्र उमेदवाराचे नाव पत्ता प्रवगह ग णवत्ता

क्रमाांक पदस्थापना

1 श्रीमती प्रहरा शाांताराम गाढे

रो हाऊस पां B1/3, नारायण हौससग सो., जय गणेश साम्राज्य, स्पाईन रोड, पाांजरपोळ, भोसरी, प णे 411 039

इमाव 1 सहायक आय क्त (सहकार), समाज कल्याण आय क्तालय, प णे

2 श्री.अमोल मोहनराव यावलीकर

म .नरससगपूर, पो.यावली(शहीद) ता.प्रज.अमरावती. प्रपन 444 0901

इमाव 2 प्रजल्हा समाजकल्याण अप्रधकारी, प्रजल्हा पप्ररषद, वाप्रशम

Page 2: महाराष्ट्र शासन - Maharashtra · क लकणी बी-203, जयन्ती मेन्शन vii बेसा बलक ऑफ ांडीयाच्या

शासन आदेश क्रमाांकः .सकआ 2013/ प्रक्र.479/ आस्था-2

पृष्ट्ठ 5 पैकी 2

अ.क्र उमेदवाराचे नाव पत्ता प्रवगह ग णवत्ता क्रमाांक

पदस्थापना

3 श्रीमती माया पांजाबराव केदार

पांचवटी पाटबांधारे कॉलनी, प्रसव्हील लाईन, वाप्रशम, ता.प्रज.वाप्रशम, 444505

भ.ज. (ड)

3 प्रजल्हा समाजकल्याण अप्रधकारी, प्रजल्हा पप्ररषद, अकोला

4 श्री.तेजस लक्ष्मणराव माळवदकर

c/o माळवदकर इलेक्रोप्रनक्स, माहेश्वरी भवन जवळ, कापड लाईन, लात र 413512

इमाव 4 प्रजल्हा समाजकल्याण अप्रधकारी, प्रजल्हा पप्ररषद, परभणी

5 श्रीमती उज्जवला वसांत सपकाळे

पललाट नां.21, श्रीप्रनवास कॉलनी, कन्या शाळेजवळ, ता प्रज. जळगाांव 425001

अ.ज. 5 सहाय्यक आय क्त, समाज कल्याण, ठाणे

6 श्री.नागनाथ रेवणपपा चौग ले

1821, न्यू पाच्छा पेठ, दत्तनगर, सोलाप र 413005

प्रव.जा. (अ)

6 प्रजल्हा समाज कल्याण अप्रधकारी, प्रजल्हा पप्ररषद, सोलापूर

7 श्री.बाबासाहेब मध करराव देशम ख

301, रचना मध बन, आयबीपी पेरोलपांपाच्या पाठीमागे, मानकाप र, कोराडी रोड, नागप र

इमाव 7 सहाय्यक आय क्त, समाज कल्याण, वधा

8 श्री.प्रसाद गजानन क लकणी

बी-203, जयन्ती मेन्शन VII बेसा बलक ऑफ इांडीयाच्या मागे, नागप र

अराखीव 8 सहाय्यक आय क्त, समाज कल्याण, चांद्रप र

9 श्री.पांकज केशवराव भोयर 142/2, सोमवारी पेठ, नागप र, 440024

इ.मा.व. 9 सहायक आय क्त (र.व का.), समाजकल्याण आय क्तालय, प णे

10 श्री.प्रशवानांद कृष्ट्णाजी प्रमनप्रगरे

घर क्र. 191, म .पो. लगळूद, ता.भोकर,प्रज. नाांदेड 431801

इ.मा.व. 10 प्रजल्हा समाजकल्याण अप्रधकारी,प्रजल्हा पप्ररषद, उस्मानाबाद

11 श्री.प्रदपक भगवान खरात घर क्र.128/1, एन 9 एल सेक्टर प्रशवाजीनगर, हडको, औरांगाबाद

अ.जा. (अपांग) (अल्प दृष्ट्टी)

11 प्रजल्हा समाजकल्याण अप्रधकारी,प्रजल्हा पप्ररषद, रायगड

12 श्री.स ांदरससग कमा वसावे म .हाजगोळी ठाणे चांदगड, प्रज.कोल्हाप र प्रपन 416507

अ.ज. 12 प्रजल्हा समाज कल्याण अप्रधकारी, प्रजल्हा पप्ररषद, कोल्हाप र

Page 3: महाराष्ट्र शासन - Maharashtra · क लकणी बी-203, जयन्ती मेन्शन vii बेसा बलक ऑफ ांडीयाच्या

शासन आदेश क्रमाांकः .सकआ 2013/ प्रक्र.479/ आस्था-2

पृष्ट्ठ 5 पैकी 3

अ.क्र उमेदवाराचे नाव पत्ता प्रवगह ग णवत्ता क्रमाांक

पदस्थापना

13 श्री.कैलास शाम आढे म .पो.भोसा, पो.डावरगाव, ता.ससदखेडराजा, प्रज.ब लढाणा, 443203

प्रव.जा. (अ)

13 सहायक आय क्त (प्रशक्षण), समाजकल्याण आय क्तालय, प णे

14 श्री.सप्रचन कृष्ट्णा कवले रुम नां. 02/ए /5, चैतन्य हौ.सो.गणेश नगर, डोप्रबवली (प वह), ता.कल्याण,प्रज.ठाणे

भ.ज. (क)

14 प्रजल्हा समाजकल्याण आय क्तालय, प्रजल्हा पप्ररषद, साांगली

15 श्री.जयांत म रलीधर चाचरकर

शासकीय माध्यप्रमक व उच्च माध्यप्रमक आश्रमशाळा, येंगलखेडा, ता.क रखेडा, प्रज.गडप्रचरोली 441209

भ.ज. (ब)

15 सहायक आय क्त, समाजकल्याण, ससध द गह

2. उपरोक्त पप्ररप्रवक्षाधीन अप्रधकाऱयाांना प ढे नमूद केलेल्या अटींच्या अप्रधन राहून ही प्रनय क्ती देण्यात येत आहे. (1) उपरोक्त पप्ररप्रवक्षाधीन अप्रधकाऱयाांची ही प्रनय क्ती, ते ज्या प्रदनाांकास सदर पदावर रुज ू होतील त्या प्रदनाांकापासून, दोन वषाच्या पप्ररप्रवक्षा कालावधीसाठी राहील. या पप्ररप्रवक्षा कालावधीमध्ये त्याांना शासन अप्रधसूचना, समाज कल्याण, साांस्कृप्रतक कायह व प्रक्रडा प्रवभाग, क्र. बीसीई 1969/3600/का-4, प्रद.24.9.1975 अन्वये प्रवप्रहत करण्यात आलेली प्रवभागीय परीक्षा उत्तीणह करावी लागेल. प्रवप्रहत म दतीत प्रवभागीय परीक्षा उत्तीणह न झाल्यास या अप्रधप्रनयमातील तरत दीन सार त्याांच्या सेवा समापत करण्यात येतील. याप्रशवाय शासनाने प्रवप्रहत केलेल्या सहदी / मराठी या भाषा परीक्षा स ध्दा प्रवप्रहत म दतीत उत्तीणह कराव्या लागतील. पप्ररप्रवक्षा कालावधीचे एक वषह प णह झाल्यानांतर त्याांची वेतनवाढ काढण्यास अन मती देण्यात येईल. त्यानांतरची वेतन वाढ मात्र त्याांनी पप्ररप्रवक्षा कालावधीत समाधानकारकप्ररत्या प णह केल्यानांतरच अन जे्ञय होईल. (2) या पप्ररप्रवक्षाधीन अप्रधकाऱयाांना देण्यात येणाऱया प्रप्रशक्षणाचा कालावधी हा पप्ररप्रवक्षा कालावधीमध्ये अांतभूहत राहील. (3) पप्ररप्रवक्षा कालावधीत या पप्ररप्रवक्षाधीन अप्रधकाऱयाांनी कामाचा अपेप्रक्षत दजा प्रापत न केल्यास, त्याांचे काम सकवा वतहण क अयोग्य अथवा अनन रुप आढळल्यास ते सेवेतून कमी करण्यास पात्र ठरतील. (4) उपरोक्त पप्ररप्रवक्षाधीन अप्रधकाऱयाांनी हे आदेश प्रमळाल्यापासून एक मप्रहन्याच्या कालावधीत शासन सेवेत त्याांना प्रनय क्ती देण्यात आलेल्या पदावर रुज ूव्हावे. त्याकरीता त्याांनी आय क्त, समाज कल्याण, प णे याांचेशी त्वप्ररत सांपकह साधावा. जे पप्ररप्रवक्षाधीन अप्रधकारी या म दतीत रुज ूहेाणार नाहीत, ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग णवते्तन सार

Page 4: महाराष्ट्र शासन - Maharashtra · क लकणी बी-203, जयन्ती मेन्शन vii बेसा बलक ऑफ ांडीयाच्या

शासन आदेश क्रमाांकः .सकआ 2013/ प्रक्र.479/ आस्था-2

पृष्ट्ठ 5 पैकी 4

प्रदलेली त्याांची ज्येष्ट्ठता गमावण्यास पात्र ठरतील. तसेच त्याांचा प्रनय क्तीचे हे आदेश कोणतीही पूवह सूचना न देता रद्द करण्यात येईल. (5) मागासवगह प्रवगात न प्रनय क्त झालेल्या उमेदवाराांना याप्रचका क्र.2136/2011 व अन्य याप्रचकाांवर मा.म ांबई उच्च न्यायालयाच्या औरांगाबाद खांडपीठाने प्रद.25 ऑगस्ट 2011 रोजी प्रदलेल्या आदेशाच्या प्रवरोधात मा.सवोच्च न्यायालय, प्रदल्ली येथे एसएलपी दाखल करण्यात आली आहे, यावर मा.सवोच्च न्यायालयाकडून जे काही आदेश प्रदले जातील. त्या आदेशाच्या अधीन राहून त्याांना प्रनय क्ती देण्यात येत आहे. तसेच सदर उमेदवाराांना शासन प्रनणहय, सामान्य प्रशासन प्रवभाग, प्रद. 12 प्रडसेंबर, 2011 मधील तरत दीन सार जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अप्रधन राहून प्रनय क्ती देण्यात येत अस न, प्रनय क्तीच्या प्रदनाांकापास न सहा मप्रहन्याच्या आत त्याांनी जात प्रमाणपत्राची वैधता सादर न केल्यास त्याांची प्रनय क्ती रद्द करण्यात येईल.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201404011544109322 असा आहे. हा आदेश प्रडजीटल स्वाक्षरीने साक्षाांप्रकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशान सार व नावाने.

(उ.प्रश.लोणारे) उप सप्रचव, महाराष्ट्र शासन प्रप्रत,

सांबांप्रधत उमेदवार, प्रत,

1. आय क्त, समाज कल्याण, प णे. 2. आय क्त, अपांग कल्याण, प णे, 3. सांचालक, प्रवजाभज,इमाव व प्रवमाप्र कल्याण, प णे 4. उपसप्रचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म ांबई (पत्राने) 5. सवह उपसप्रचव, सामाप्रजक न्याय व प्रवशेष सहाय्य प्रवभाग, मांत्रालय, म ांबई. 6. सवह प्रादेप्रशक उपआय क्त 7. सवह सहायक आय क्त समाज कल्याण

Page 5: महाराष्ट्र शासन - Maharashtra · क लकणी बी-203, जयन्ती मेन्शन vii बेसा बलक ऑफ ांडीयाच्या

शासन आदेश क्रमाांकः .सकआ 2013/ प्रक्र.479/ आस्था-2

पृष्ट्ठ 5 पैकी 5

8. म ख्य कायहकारी अप्रधकारी, प्रज.प.ध ळे, वाप्रशम, अकोला, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद, रायगड, कोल्हापूर, साांगली

9. महालेखापाल (लेखा व अन जे्ञयता / लेखापरीक्षा), महाराष्ट्र-1/2, म ांबई/नागपूर. 10. सवह प्रजल्हा कोषागार अप्रधकारी 11. सप्रचव (सा.न्या.) याांचे स्वीय सहायक, मांत्रालय, म ांबई. 12. मा.मांत्री (सा.न्या.) याांचे खाजगी सप्रचव, मांत्रालय, म ांबई. 13. मा.राज्यमांत्री (सा.न्या.) याांचे खाजगी सप्रचव, मांत्रालय, म ांबई. 14. प्रनवड नस्ती (आस्था-2)