विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग setting...

9
विशेष क ीय सहाययोजने अंतगत Setting up of Science laboratories and providing science equipment ि Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools या योजनेया मागदशगक ततिांना मंजूरी देणेबाबमहारार शासन आवदिासी विकास विभा शासन वनणगय मांकः क ीय-2017/..69/का-19 मंालय, म ंबई 400032 तारीख: 7 नोहबर, 2017 संदभग- 1. जनजाती कायग मंालय,निी वदी यांचे प .F.No.11015/05/2017-TSP, वद.30/05/2017 2. शासन वनणगय मांक: क वय-2016/..64/ का.-19, वद.21/03/2017 3. शासन वनणगय मांकः क वय-2017/..45/का.-19, वद. 19/08/2017 तािना - विशेष क ीय सहाय योजनेअंतगत योजनेअंतगत क शासनाने सन 2016-17 करीता Setting up of Science laboratories and providing science equipment in Govt Ashram Schools या योजनेकरीता र.1000.00 ल वनधी मंजू र के लेला आहे तसेच क शासनाने सन 2017-18 करीता Setting up Vigyan Shalas in Ashram School या योजनेकरीता र. 100.00ल वनधी मंजू र के लेला आहे. सदर वनधी संदभग .2 ि 3 येथील शासन वनणगयािये आयत आवदिासी विकास, नावशक यांना वितरीत करयात आला आहे. उपरोत दोही योजनांचा उदेश समान असयाने या दोही योजनांकरीता एकवत मागदशगक सचना देयाचे तावित आहे. या योजनांची अंमलबजािणी आवदिासी विकास विभा ि एकलय फाऊं डेशन या दोघामये सामंजय करारानसार (MOU) होणार आहे. एकलय फाऊं डेशने यापिी मयदेश शासनासोबत Social Science Teaching Programme ि Primary Education Programme (PRASHIKA) in government School ि National Council of Education Research and training (NCERT) यांचे सोबत Developing the National Curriculum Framework (NCF) 2005 ि Syllabuses and textbooks based on the NCF या कायगमांमये यशिरीतया काम के ले आहे. तसेच एकलय फाऊं डेशन या संथेमाफगत वबहार, छीसड, राजथान, केरळ या रायामये िरील कायगम राबविले असून ि आंधदेश सरकारसोबत ही संथा State Councils of Educational Research and training मये पाम ि पापतके तयार करयाया कामामये सहाकायग करीत आहे. या यतीरीत एकलय संथेचे ित: वशकांया सबलीकरण ि वशकियाया ीयेमये बदल कऱन िाढ करयाया टीने कायगशाळा आयोवजत के या आहेत ि या अनषंाने एक लहान मावणत अयासम देखील सऱ के ला आहे. या कारे वशकांया वशणासाठी ि विायना तयांया मातृभाषेमये विानाचे ान होयासाठी बरीच पतके हदी, मराठी सारया चवलत भाषेमये भाषांतरायतीरीत डी, कोरकू , मालिी, म ंडेरी सारया आवदिासी भाषांमये देखील भाषांतर के ली असयाने अशा नािजलेया ि या ेामये कामाचा दीघग अनभि असलेया या संथेमाफगत Setting up of Science laboratories and providing science equipment ि Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools या योजना राबवियाबाबतया मागदशगक सूचनांना मंजूरी देयाचे तावित आहे. शासन वनणगय- आमशाळेतील वशक ि विायत विानाचे ान घेयासाठीया कायगमातंत “Setting up of Science laboratories and providing science equipment ि Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools” योजना एकलय फाउंडेशन ि आवदिासी विकास विभा यांयामाफग त संयतपणे राबवियासाठी एकण

Upload: others

Post on 21-Jan-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

विशेष कें द्रीय सहाय्ययोजने अतंर्गत Setting up of Science laboratories and providing science equipment ि Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools या योजनेच्या मार्गदशगक ततिांना मंजूरी देणेबाबत

महाराष्ट्र शासन आवदिासी विकास विभार्

शासन वनणगय क्रमाकंः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19 मंत्रालय, म ंबई 400032 तारीख: 7 नोव्हेंबर, 2017

संदभग- 1. जनजाती कायग मंत्रालय,निी वदल्ली यांच ेपत्र क्र.F.No.11015/05/2017-TSP, वद.30/05/2017 2. शासन वनणगय क्रमाकं: कें वद्रय-2016/प्र.क्र.64/ का.-19, वद.21/03/2017 3. शासन वनणगय क्रमाकंः कें वद्रय-2017/प्र.क्र.45/का.-19, वद. 19/08/2017

प्रस्तािना - विशेष कें द्रीय सहाय्य योजनेअंतर्गत योजनेअंतगर्त कें द्र शासनाने सन 2016-17 करीता Setting up of

Science laboratories and providing science equipment in Govt Ashram Schools या योजनेकरीता रु.1000.00 लक्ष वनधी मंजूर केलेला आहे तसेच कें द्र शासनाने सन 2017-18 करीता Setting up Vigyan Shalas in Ashram School या योजनेकरीता रु. 100.00लक्ष वनधी मंजूर केलेला आहे. सदर वनधी संदभग क्र.2 ि 3 येथील शासन वनणगयान्िये आय क्त आवदिासी विकास, नावशक यांना वितरीत करण्यात आला आहे. उपरोक्त दोन्ही योजनांचा उदे्दश समान असल्याने या दोन्ही योजनाकंरीता एकवत्रत मार्गदशगक स चना देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनांची अंमलबजािणी आवदिासी विकास विभार् ि एकलव्य फाऊंडेशन या दोघामध्ये सामंजस्य करारान सार (MOU) होणार आहे. एकलव्य फाऊंडेशने याप िी मध्यप्रदेश शासनासोबत Social Science Teaching Programme ि Primary Education Programme (PRASHIKA) in government School ि National Council of Education Research and training (NCERT) यांच ेसोबत Developing the National Curriculum Framework (NCF) 2005 ि Syllabuses and textbooks based on the NCF या कायगक्रमांमध्ये यशविस्िरीतया काम केले आहे. तसचे एकलव्य फाऊंडेशन या संस्थेमाफग त वबहार, छत्तीसर्ड, राजस्थान, केरळ या राज्यामध्ये िरील कायगक्रम राबविले असून ि आधंप्रदेश सरकारसोबत ही संस्था State Councils of Educational Research and training मध्ये पाठ्यक्रम ि पाठ्य प स्तके तयार करण्याच्या कामामध्ये सहाकायग करीत आहे. या व्यतीरीक्त एकलव्य संस्थेचे स्ित: वशक्षकांच्या सबलीकरण ि वशकिण्याच्या प्रक्रीयेमध्ये बदल करून िाढ करण्याच्या दृष्ट्टीने कायगशाळा आयोवजत केल्या आहेत ि या अन षंर्ाने एक लहान प्रमावणत अभ्यासक्रम देखील स रू केला आहे. या प्रकारे वशक्षकांच्या प्रवशक्षणासाठी ि विद्यार्थ्यांना तयांच्या मातृभाषेमध्ये विज्ञानाचे ज्ञान होण्यासाठी बरीच प स्तके हहदी, मराठी सारख्या प्रचवलत भाषेमध्ये भाषांतराव्यतीरीक्त र्ोंडी, कोरकू, मालिी, म ंडेरी सारख्या आवदिासी भाषांमध्ये देखील भाषातंर केली असल्याने अशा नािजलेल्या ि या क्षेत्रामध्ये कामाचा प्रदीघग अन भि असलेल्या या संस्थेमाफग त Setting up of Science laboratories and providing science equipment ि Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools या योजना राबविण्याबाबतच्या मार्गदशगक सूचनांना मंजूरी देण्याच ेप्रस्तावित आहे.

शासन वनणगय- आश्रमशाळेतील वशक्षक ि विद्यार्थ्यांत विज्ञानाचे ज्ञान घेण्यासाठीच्या कायगक्रमातंर्त “Setting up of

Science laboratories and providing science equipment ि Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools” योजना एकलव्य फाउंडेशन ि आवदिासी विकास विभार् यांच्यामाफग त सयं क्तपणे राबविण्यासाठी एक ण

Page 2: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 2

रु.1100.00 हकमतीच्या अंमलबजािणीच्या मार्गदशगक सचूनांना या वनणगयाद्वारे सोबत जोडलेल्या पवरवशष्ट्ट क्रमांक 1 न सार मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

.2 योजनेच ेसंवनयंत्रण ि म ल्यमापनकरीता मार्गदशगक स चनामंध्ये नमूद केल्याप्रमाणे खालील सवमती र्ठीत करण्यात येईल.

1 आय क्त, आवदिासी विकास, नावशक - अध्यक्ष 2 उर्जजत याज्ञीक, आय आय टी म ंबई -सदस्य 3 भास बापट, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 4 विवनता बाळ, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 5 सतयवजत राथ, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 6 एल. एस. शवशधरा, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 7 अपर आय क्त, आवदिासी विकास, अमरािती -सदस्य सवचि 8 प्रकल्प अवधकारी, एकावितमक आवदिासी विकास

प्रकल्प, धारणी -सदस्य

3. सदर योजनेच्या अंमलबजािणी प्रक्रीयेमध्ये काही बदल हकिा स धारणा करण्याचे अवधकार उपरोक्त सवमतीस राहतील.योजनेची अंमलबजािणी स रू झाल्यापासून उपरोक्त सवमतीची बठैक दर 2 मवहन्यांनी आयोवजत करािी ि सदर बठैकीमध्ये योजनेच्या प्रर्तीचा आढािा घेण्यात यािा तसेच योजना अंमबलजािणीमध्ये काही अडचणी असतील तर तयाबाबत आिश्यक वनणगय घेण्याचा अवधकार या सवमतीस राहील. अंमलबजािणी करणाऱ्या संस्थेने या सवमतीच्या बठैकीमध्ये र्तिषी केलेल्या कामाचा अहिाल ि उपयोवर्ता प्रमाण पत्र सादर केल्यानंतर अंमलबजाणी संस्थेस प ढील िषाकरीता वनधी वितरण करण्यात येईल.

4. सदर योजनेचे सदर मार्गदशगक सचूनांन सार वितरीत तरतूदींच्या मयादेत योजना राबविण्याबाबत तिरीत कायगिाही करण्यात यािी ि तयाचे उपयोवर्ता प्रमाणपत्र आर्जथक ि भौवतक अहिालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यािी.

5. हा शासन वनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून तयाचा संकेताक 201711131433516624 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान सार ि नािाने.

अ.रा.राजपतू कक्ष अवधकारी

प्रत, 1. मा.मंत्री आवदिासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजर्ी सवचि ,मंत्रालय,म ंबई 2. मा.राज्यमंत्री आवदिासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजर्ी सवचि, मंत्रालय, म ंबई 3. स्िीय सहायक,मा. सवचि,आवदिासी विकास,मंत्रालय,म ंबई 4. आय क्त,आवदिासी विकास,महाराष्ट्र राज्य,नावशक. 5. सहसवचि,आवदिासी विकास विभार्,मंत्रालय,म ंबई. 6. उपसवचि, आवदिासी विकास विभार्, मंत्रालय, म ंबई.

Page 3: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 3

7. अपर आय क्त, आवदिासी विकास, अमरािती, नार्परू ि नावशक. 8. प्रकल्प अवधकारी, एकावितमक आवदिासी विकास प्रकल्प, धारणी 9. एकलव्य फाऊंडेशन ,भोपाळ 10. संर्णक समन्ियक,आवदिासी विकास विभार्,मंत्रालय,म ंबई 11. वनिड नस्ती (का.१९) आवदिासी विकास विभार्,मंत्रालय,म ंबई

Page 4: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 4

विशेष कें द्रीय सहाय्य योजना - सन 2017-18 पवरवशष्ट्ट-1

(रुपये लाखात) 1. योजनेच ेनाि Setting up of Science laboratories and providing science equipment ि

Setting up Vigyan Shalas in Govt Ashram Schools 2. योजनेच ेप्रस्तावित

लाभ क्षेत्र 400 आश्रमशाळा (अपर आय क्त, अमरािती, नार्परू, नावशक ि ठाणे)

3. वित्तीय तरतूद अ.क्र. िषग योजना वनधी (रू.लक्ष) 1 2016-17 Setting up of Science laboratories

and providing science equipment in Govt Ashram Schools

1000.00

2 2017-18 Setting up Vigyan Shalas in Ashram Schools

100.00

एक ण 1100.00 4. या योजनेत येणारे

खचाच ेअंदाजपत्रक एकूण खचग रु.1100.00 लक्ष

5. योजना राबिणारी यंत्रणा

एकलव्य फाऊंडेशन, भोपाळ ि आय क्त, आवदिासी विकास नावशक

6. वनयंत्रक अवधकारी आय क्त, आवदिासी विकास, नावशक ि प्रकल्प म ल्यमापन ि संवनयंत्रण सवमती 7 योजनेचा उदे्दश/ हेत शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये अन भिाधावरत िजै्ञावनक प्रयोर्ाद्वारे विज्ञानाच्या सकंल्पना

समजािणे आश्रमशाळांमधील विज्ञान प्रयोर्शाळांचे विज्ञान उपकरणे ि साहीतय प रिठा

करून सबलीकरण करणे. विज्ञान विषयक अभ्यासक्रम लक्षात घेिून आश्रमशाळांमधील गं्रथालयाच े

बळकटीकरण करून तयानंा अद्याित ि स सज्ज करणे. 8 योजना

अंमलबजािणीची कायगपध्दती

1. सदर योजना राबविण्याबाबतच ेसविस्तर अंदाजपत्रक ि िषगवनहाय कालबद्ध कायगक्रम, एकलव्य फाऊंडेशन, भोपाळ या संस्थेसोबत शासनाशी होणारा सामंजस्य करारात नम द करण्यात आला आहे. या कायगक्रमांन सार सदर योजनेची अंमबलजािणी करण्याची जबाबदारी सयं क्तपणे आवदिासी विकास विभार् ि एकलव्य फाऊंडेशनची राहील.

2. योजनेच्या अंमलबजािणीची स रुिातीचा पहीला टप्पा अमरािती विभार्ातील धारणी प्रकल्प कायालयातील वनिडक आश्रमशाळांमध्ये स रु करण्यात येईल.

3. पवहला टप्पा नोव्हेबर २०१७ ते माचग २०१८ या कालािधीमध्ये अपर आय क्त, अमरािती यांच ेकायगक्षते्रामध्ये राबविण्यात येईल.

4. द सऱ्या टप्प्यात अपर आय क्त, नावशक,नार्परू ठाणे यांचे कायगक्षते्रातील आश्रमशाळांमध्ये अंमलबजािणी केली जाईल. ( एवप्रल २०१८ - माचग २०२१)

अमंलबजािणी प िी कराियाची कायगिाही- 1. आश्रमशाळांमधील स विधाचंी िास्तविक पवरविस्थती जाणनू घेण्यासाठी एकलव्य

फाऊंडेशन तफे धारणी प्रकल्पातील २-३ आश्रमशाळांना भेटी देिून तयांचा अभ्यास करण्यात येईल.

Page 5: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 5

2. सदर कायगक्रमाची ओळख होण्यासाठी ि राबविण्यात येणाऱ्या कायगक्रमाच्या सहभार्ी यंत्रणाचंे मत जाणनू घेण्यासाठी अपर आय क्त अमरािती याचंे कायगक्षेत्रातील सिग प्रकल्प अवधकारी, सहाय्यक प्रकल्प अवधकारी (वशक्षण) विस्तार अवधकारी ि म ख्याध्यापक आवण विज्ञान वशक्षकासंोबत बठैक आयोवजत करण्यात येईल.

3. पायभतू सिके्षण- एकलव्य संस्थेमाफग त 2 ते 3 प्रकल्प कायालयांमधल्या आश्रमशाळांमधील विज्ञान वशक्षणाच्या पद्धती, वशक्षक, वरक्त पदे, वशक्षक - विद्याथी संिाद , विज्ञान प्रयोर्शाळा ि तयांची सद्यविस्थती, सावहतय , संर्णक , िीज प रिठा इतयादींची उपलब्धता याबाबत पायाभतू सिके्षण करण्यात येईल.

4. या पायाभतू सिके्षणाच्या िळेीच या संस्थेमाफग त या आश्रमशाळातील विज्ञान वशक्षकातील स्ियंस्फ तीने या प्रकल्पासाठी काम करण्याची इच्छा असणारे हकिा ियैक्तीक क्षमता असणारे KRTs ( Key Resource Teachers ) चा शोध घेण्यात येईल ि तयाचंे माफग त योजनेच्या अंमलबजािणीची प िग तयारी ि सम ह सहभार्ाच ेकाम सूरू करण्यात येईल.

5. या प्रकल्पाबाबत स्थावनक स्तरािर या संदभातील मन ष्ट्यबळ वनमाण होण्यासाठी एकलव्य संस्थेमाफग त तया क्षते्रातील विद्यावपठे ि उच्च वशक्षण देणाऱ्या सेिाभािी ि नािजलेल्या संस्था ि वशक्षण क्षते्रात काम करणाऱ्या स्थावनक व्यक्तींची या प्रकल्पाकरीता सहाय्य घेण्याकरीता प्रयतन करण्यात येईल.

अमंलबजािणीची कायगपद्धती- 1. सदरचा कायगक्रमाबाबत ओळख करुन देऊन या कायगक्रमाच्या

अंमलबजािणीसंदभात तयाचं ेमत जाणनू घेण्यासाठी सिग म ख्यध्यापक, विस्तार अवधकारी यांची प्रकल्प स्तरािर प्रतयेक मवहन्याला बठैक घेण्यात येईल.

2. प्रतयेक आश्रमशाळेतील इयत्ता 5 िी ते इयत्ता 7 िी मधील एक ि इयत्ता 8िी मधील एक अशा एकूण 2 विज्ञान वशक्षकाकंरीता 6 ते 8 वदिसांचे वनिासी प्रवशक्षण आयोवजत करण्यात येईल. पवहले प्रवशक्षण सत्र अपर आय क्त, अमरािती, यांच्या कायालयाच्या कायगश्रते्रात सिग शासवकय आश्रमशाळेतील विज्ञान वशक्षकाकंरीता आयोवजत करण्यात येईल.

3. सदर कायगक्रमादरम्यान प्रवशवक्षत वशक्षकासंाठी 2 ते 3 वदिस कालािधीच ेrefresher training देण्यात येईल.

4. द सऱ्या िषामध्ये राज्यातील सिग उिगरीत प्रकल्प कायालय क्षेत्रातील आश्रमशाळांमधील विज्ञान वशक्षकासंाठी वनिासी प्रवशक्षण आयोवजत करण्यात येईल सदरचे प्रवशक्षण माहे मे-ज न 2018 मधील उन्हाळी स ट्टीमध्ये आयोवजत करण्यात येईल.

5. उपरोक्त प्रवशक्षण कायगक्रमामध्ये 15 KRTs ( Key Resource Teachers ) वनिड करण्यात येईल. सदर KRTs ना कायगक्रमाच्या उपयोवर्ता ि अंमलबजािणीबाबत स्ितंत्र प्रवशक्षण देण्यात येईल.

6. र्ट स्तरािरील मावसक बठैका ि शाळा भटेी/ आढािा- सिग आश्रमशाळांमधील विज्ञान वशक्षकाचंे वनिासी प्रवशक्षण झाल्यानंतर विज्ञान उपकरणे ि तयाबाबत प स्तके याचंे वितरण दोन महीन्याच्या आत शाळेच्या स्तरािर करण्यात येईल. वशक्षकानंी प्रतयक्ष शाळेमध्ये वशकिण्यास स रिात केल्या नंतर तयानंा येणाऱ्या अडचणी, प्रश्न यांचे वनराकरण करण्यासाठी र्ट स्तरािर मावसक बठैका घेण्यात येतील. तसचे यासाठी एकलव्य संस्थेमाफग त

Page 6: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 6

क्षेत्रीय स्तरािरील प्रवतवनधीमाफग त (FSPs) कायगक्रमाच ेवनयोजन शाळेमध्ये िर्ग वनहाय प्रातयवक्षक दाखविणे, विज्ञान साहीतयाची रचना इ.बाबत वशक्षकांना सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.

7. या आश्रमशाळांमध्ये 10 िी हकिा 12 िी पयंतच ेिर्ग आहेत ि जथेे प्रयोर्शाळा पवरचर, प्रयोर्शाळा सहाय्यक ही पदे कायगरत आहेत अशा व्यक्तीना या कायगक्रमाची ओळख होण्यासाठी 2 ते 3 वदिसांची कायगशाळा आयोवजत करण्यात येईल.

8. िषगभरामध्ये विज्ञान वशक्षक ि प्रयोर्शाळा पवरचर, प्रयोर्शाळा सहाय्यक यांना 2 ते 3 वदिसांच्या 3 ते 4 कायगशाळा आयोवजत करण्यात येतील.

9. तीसऱ्या ि चौर्थ्या िषी माध्यवमक ि उच्च माध्यवमकच्या विज्ञान वशक्षकांसाठी कायगशाळा आयोवजत करून तयांचे माफग त अन्य प्राथवमक ि उच्च प्राथवमक शाळांमध्ये वशक्षकांसाठी मार्गदशगन करण्यासाठी प्रवशवक्षत करण्यात येईल. सदर वशक्षक िषातून 2 ते 3 िळेा अशा आश्रमशाळानंा भटे देिून तेथील वशक्षकानंा मार्गदशगन करतील.

10. विज्ञान अभ्यावसकांची वनर्जमती करणे- एकलव्य ससं्थेची विज्ञानाकरीता “कबाड स े ज र्ाड” या संकल्पनेचा िापर करून सद्यविस्थतीत आश्रमशाळांमध्ये असलेल्या गं्रथालयासोबत विज्ञानाची प स्तके विद्याथी ि वशक्षकानंा उपलब्ध करून वदली जातील. ज्या शाळांमध्ये गं्रथालय नसेल तेथे अशाप्रकारच्या विज्ञान प स्तकादं्वारे ते सूरू करण्यात येईल.

11. विज्ञान संिादासाठी सकेंतस्थळाची वनर्जमती करण्यात येईल. प्रायोवर्क ततिािर प्रकल्प कायालय, धारणी कायगक्षेत्रामध्ये करण्यात येणारे विशेष कायगक्रम- 1. एकलव्य संस्थेमाफग त प्रतयेक आश्रमशाळेतील 4 ते 8 विद्यार्थ्यांची तयांचा कल,

क्षमता ि आिड लक्षात घेिून वनिड करेल. या विद्यार्थ्यांकरीता िषातून 6 ते 8 िळेा विज्ञान विषयक प्रयोर्ाचंी/ प्रक्रीया, विज्ञान सावहतय िाचन याबाबतची कायगशाळा आयोवजत करण्यात येईल. स रिातीच्या काही कायगशाळानंतर सदर कायगशाळा एकलव्य संस्थेचा क्षेत्रीय स्तरािरील प्रवतवनधी (FSPs), KRTs ि वशक्षण क्षते्रात काम करणाऱ्या स्थावनक व्यक्तींसोबत घेण्यात येईल.

2. शाळांमध्ये बाल विज्ञान मेळािा आयोवजत करण्यात येईल. सदर मेळाव्यामध्ये पालकांना आमंत्रीत केले जाईल जणेेकरून पाल्याने केलेल्या उपक्रमाम ळे पालक आपल्या पाल्याच्या विज्ञान क्षेत्रातील करीयर बाबत लक्ष देतील. या विज्ञान मेळाव्यामध्ये साधे विज्ञान प्रकल्प, पोस्टर प्रदशगन, विज्ञान प्रक्रीया असे कायगक्रम ठेिून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या सकंल्पना समजण्याचा प्रयतन करण्यात येईल.

3. “सिालराम”- (प्रश्नोत्तरे) या प्रक्रीयेमध्ये विद्याथी लेखी पत्राद्वारे तयांच ेविज्ञान विषयक प्रश्न विचारतील ि तयांना विशेषज्ञाकंडून तयानंा तयांची उत्तरे पाठविली जातील. याम ळे विद्यार्थ्यांची विज्ञानाकडे पाहण्याची कल बदलेल ि ते तयांच्या शंका विचारण्यास प्रिृत्त होतील.

4. आश्रमशाळांमध्ये म ख्याध्यापक, वशक्षक, अवधक्षक, इतर शालेय कमगचारी, विद्याथी यांची कायगशाळा आयोवजत करून तयाचंे लैर्ींक समानता याबाबत माहीती देण्यात येईल ि Committee Against Sexual Harassment (CASH) बाबत तयांना माहीती देण्यात येईल.

Page 7: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 7

5. आश्रमशाळातंील वशक्षकांकरीता NCTE च्या Teacher identity & self Development या कोसगच्या धतीिर कायगशाळा आयोवजत करण्यात येतील.

6. School Management Committee ची कायगक्षमता िाढविण्यासाठी आश्रमशाळा स्तरािर बठैका आयोवजत करण्यात येतील.

7. विज्ञान अभ्यावसकाचंी वनमीती करणे याखाली तयार करण्यात येणारी विज्ञान गं्रथालयाची जबाबदारी विद्याथी सम हाकडे हस्तांतरीत करणे ि तयांच्या माफग त रोटेशन पद्धतीने तयाची अंमबलजािणी करणे.

8. प्रतयेक मवहन्याला होणाऱ्या विद्यार्थ्याच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न केिळ पाठांतरािर आधारीत न करता विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेला चालना देणारे हकिा विज्ञानाच्या ततिाच े पराितगन दाखिणारे असाि े यासाठी वशक्षकांना प्रवशक्षण देणे.

9. उपरोक्त उपक्रमाचंा आढािा घेण्यासाठी प्रकल्प स्तरािर सिग FSPs, KRTs यांची बठैक आयोवजत करण्यात येईल.

शाळांमध्ये विज्ञान साहीतय ि उपकरणे प रविणे - 1. वशक्षकानंा देण्यात आलेल्या प्रवशक्षणाचा उपयोर् व्हािा यासाठी प्रतयेक प्रवशवक्षत

वशक्षकाला एक Science Kit देण्यात येईल. ( एका शाळेसाठी एक Kit ). सोबतच ४-६ विद्यार्थ्यांमारे् एक खास तयार केलेले Student Kit देण्यात येईल.(प्रतयेक िर्ाकरीता 6 ते 7 Kit) याम ळे विद्याथी स्ित:चा 4 ते 6 जणांचा र्ट तयार करून विज्ञानाच ेप्रयोर् करून तयाचंा प्रतयक्ष अन भि घेिून वशकतील.

2. आश्रमशाळेमध्ये मोबाईल टेबल प्रयोर्शाळा वनर्जमती प रविणे. वशक्षक आवण विद्यार्थ्यांसाठी छापील सामग्रीची वनर्जमती-

1) विज्ञान कायगप विस्तका 2) वशक्षकासंाठी मार्गदशगक प विस्तका 3) शाळासंाठी पोस्टरची वनर्जमती 4) वशक्षकासंाठी िृत्तपत्र

9 योजनेच ेसंवनयंत्रण ि म ल्यमापन

1) आधाररेखा सिके्षण - २,३ प्रकल्प कायालयांमधल्या, शाळांमधल्या विज्ञान वशक्षणाच्या पद्धती, वशक्षक, वरक्त पदे, वशक्षक - विद्याथी संिाद , विज्ञान प्रयोर्शाळा , सावहतय , संर्णक इतयादींची सद्यःवथती तपासनू वमळालेल्या मावहतीचे विश्लेषण करून एक अहिाल तयार करण्यात येईल ि आवदिासी विकास विभार्ाला पाठिला जाईल. हा अहिाल अंवतम पवरणाम मूल्याकंनासाठी आधाररेखा म्हणनू िापरण्यात येईल.

2) योजनेसाठी MIS ची वनर्जमती करण्यात येईल. 3) िार्जषक अहिाल - ४ ATC चे अहिाल एकत्र करून एक िार्जषक अहिाल तयार

करण्यात येईल. योजनेच ेसंवनयंत्रण ि म ल्यमापनकरीता प ढीलप्रमाणे सवमती र्ठीत करण्यात येईल.

1 आय क्त, आवदिासी विकास, नावशक - अध्यक्ष 2 उर्जजत याज्ञीक, आय आय टी म ंबई -सदस्य 3 भास बापट, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 4 विवनता बाळ, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 5 सतयवजत राथ, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 6 एल. एस. शवशधरा, आय आय एस ई आर, प णे -सदस्य 7 अपर आय क्त, आवदिासी विकास, अमरािती -सदस्य सवचि

Page 8: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 8

8 प्रकल्प अवधकारी, एकावितमक आवदिासी विकास प्रकल्प, धारणी

-सदस्य

सदर योजनेच्या अंमलबजािणी प्रक्रीयेमध्ये काही बदल हकिा स धारणा करण्याचे अवधकार उपरोक्त सवमतीस राहतील.

योजनेची अंमलबजािणी स रू झाल्यापासून उपरोक्त सवमतीची बठैक दर 6 महीन्यांनी आयोवजत करािी ि सदर बठैकीमध्ये योजनेच्या प्रर्तीचा आढािा घेण्यात याि तसेच योजना अंमबलजािणीमध्ये काही अडचणी असतील तर तयाबाबत आिश्यक कायगिाही करािी.

सदर योजनेची अंमलबजािणी करताना व्हीडीओ ि छायावचत्र े काढािीत ि योजनेची अंमलबजािणी प णग झाल्यानंतर योजनेचा फलवनष्ट्पत्ती अहिाल शासनास सादर करण्याची जबाबदारी आय क्त, आवदिासी विकास, नावशक यांची राहील.

10 योजनेची अंमलबजािणीचा कालािधी

पवहला टप्पा - नोव्हेंबर २०१७ ते माचग २०१८ ( अमरािती ATC मध्ये स रिात ) द सरा टप्पा - एवप्रल २०१८ - माचग २०२१ ( नावशक आवण नार्परू ATC मध्ये अंमलबजािणी )

11 योजनेच्या अंमलबजािणी करीता स चना.

शैक्षवणक घटक 1. इयत्ता पाचिी, सहािी, सातिी ि आठिीच्या िर्ात दर आठिड्यात ३५

वमवनटांच्या ६ तासांऐिजी ७० वमवनटांचे ३ तास घ्यािते तयाप्रमाणे तावसकांमध्ये स धारणा करािी.

2. विज्ञान वशक्षक आवण म ख्याध्यापकानंा िषाच्या अखेरीस िापरण्यात आलेली ि त टलेली सामग्री काढून टाकण्यासाठी ( write off) अवधकार देण्यात येत असून, शाळा व्यिस्थापन सवमतीच्या वनधीतून तयांनी प नगभरण करण्यात याि.े

3. शाळांमध्ये सध्या असलेली िजै्ञावनक सामग्री िापरात येईल ह्याची काळजी घ्यािी. माध्यवमक वशक्षक ि विद्यार्थ्यांना उच्च माध्यवमक शाळांमधल्या प्रयोर्शाळा िापरता येतील.

4. वकट मधील सर्ळ्या उपभोदय सामग्रीचे प नगभरण ( Replenishment ) होईल ह्याची काळजी घ्यािी.

5. दरिषी प स्तकाचंे ि विज्ञान कोपऱ्यातील सामग्रीचे प नगभरण ह्याची काळजी घ्यािी.

6. ज्या माध्यवमक शाळांमधल्या म लांना मूलभतू िाचन, लेखन आवण र्वणती प्रवक्रया करण्यात अडचणी येतात तया म लांसाठी प्रर्त वशक्षण कायगक्रमांतर्गत विशेष कायगक्रम घेऊन िषगभरात तयानंा ते सिग येईल ह्याची दक्षता घ्यािी ज्याम ळे तया म लांना विज्ञानाच्या सकंल्पना समजण्यास मदत होईल.

7. स्थावनक र्रजने सार शैक्षवणक आवण इतर सोयीची पतूगता म ख्याध्यापकांनी करािी.

मन ष्ट्यबळघटक 1. KRTs शोधण्यासाठी Ekalavya Foundation ने मदत करािी - 2. दहा आश्रमशाळाचंे एक अशा प्रतयेक Cluster मधून एकची वनिड करणे, 2-

3 रेकी भेटी, विभार्ीय मावहती स्रोत, वशक्षक प्रवशक्षणाच्या पवहल्या टप्प्यातून ५० -५५ KRTs ची वनिड एकलव्य फाऊंडेशन करेल.

Page 9: विशेष केंद्री सहाय्nnोgे अंर्ग Setting ......Research and training (NCERT) स Developing the National Curriculum Framework (NCF) 2005

शासन वनणगय क्रमांकः कें द्रीय-2017/प्र.क्र.69/का-19

पषृ्ठ 9 पैकी 9

3. शैक्षवणक ि योजना प्रवक्रयेच्या मदतीसाठी प्रकल्प कायालयातील तरुण व्यक्ती, MSTDA, Interns, Fellows यांची वनिड करािी.

4. वनिड केलेल्या KRTs ना तयांच्या क्षमता िृद्धी साठी िाि देण्यात यािा. 5. आश्रमशाळांमधील सिग वरक्त पदे भरली जातील ह्याची दक्षता घ्यािी.

प्रशासकीय घटक- 1. कायगशाळा, प्रवशक्षणे , बठैका, शाळा-भेटी क्षमता िृद्धी भेटी/कायगशाळांमध्ये

सहभार्ी होणाऱ्या KRTs , वशक्षक आवण इतर कमगचारी यांच्या प्रिास, जिेण, वनिास इतयादींसाठी विभार्ीय बजटेमध्ये तरतूद करािी.

2. बठैका , कायगशाळा , प्रवशक्षणासाठी जाणाऱ्या वशक्षकांना पदम क्त करण्यासाठी कायगिाही करािी

3. धारणी प्रकल्प कायालयात Ekalavya च्या ५ जणानंा ऑवफस साठी जार्ा देण्यात यािीद सऱ्या िषी ४ ATC मध्ये ऑवफस साठी जार्ा देण्यात यािी.

4. ह्या योजनेतील महतिाच्या व्यक्तींची ( Resource Person ) र्रजने सार विभार्ीय हकिा शासकीय विश्राम र्ृहांमध्ये व्यिस्था करािी.

5. इतर सरकारी विभार्ांशी ि संस्थांशी र्रजने सार संपकग करण्यात संस्थेस मदत करािी.

6. राज्यातील वशक्षण विभार् तसेच कॉलेज, विद्यापीठे ि राज्यातील तसेच राज्याबाहेरील इतर संस्थांमधील महतिाच्या व्यक्तींना कायगशाळा, पवरसर भेटी यांसाठी औपचावरक आमंत्रण देण्यात यािी.

7. इतर विभार्ातील ि संस्थांमधील व्यक्ती ज्या शैक्षवणक ि इतर इनप ट्स देऊ शकतील अशा व्यक्तींची प्रवतवनय क्ती करािी.

8. तक्रारी,सूचना ि शंका वनरसनासाठी हेल्पलाईन तयार करण्यात यािी. 9. प्रयोर्शाळा, िाचनालय, मावहती तंत्रज्ञान यासंाठी आिश्यक पायाभतू

स विधा शाळांमध्ये असतील ह्याची दक्षता घ्यािी. उपरोक्त स चनांच्या अन षंर्ाने आिश्यक कायगिाही करण्याची जबाबदारी संबवधत म ख्याध्यापक, प्रकल्प अवधकारी ि अपर आय क्त यांची राहील.