महारा ाचा पोषण संक - maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द...

12
महारा� चा पोषण संक� “ स �ढ बालक, स �ढ महारा” महारा� � शासन

Upload: others

Post on 03-Aug-2020

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

महारा�� ाचा पोषण सक� “ स�ढ बालक, स�ढ महाराषटर”

महारा�� शासन

Page 2: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

2 महाराषट ाचा पोषण सकलप

महाराषट ाचा पोषण सकलप“ सदढ बालक, सदढ महाराषटर ”

महाराषटर ह दशात परोगामी आणि णिकणित राजय महिन गिल जात. महाराषटरान मागील पधरा िराषात णकशोरी, माता, बालक याचया पोरिात िधारिा करणयािाठी अनक उपकरम राबणिल आहत. या मधय राजमाता णजजाऊ, माता-बाल आरोगय पोरि णमशनची सापना राजयात करणयात आली. ह णमशन यणनिफचया ताणरिक ि आण षाक िाहाययान २००५ मधय िर करणयात आल. बालकातील कपोरिाच परमाि कमी करि ि कपोरिामळ होिाऱया बालमतयच परमाि कमी करि या उदशान सितरि णमशनची सापना करिार महाराषटर ह दशातील पणहल राजय होत. या िरन पोरिाचया परणत परबळ राजकीय इचाशकी णदिन यत.अशा परकारचया णिणिध उपकरमामळ कालातरान राजयाचया पोरिात िधारिा झाली आह.

परसतत परयतनानतरही महाराषटरात पाच िराषाखालील ३४% बालकाची उची तयाचया ियाचया मानान कमी आह अि दशपातळीिर झाललया

एन. एफ. एच. एि. - ४ ििवकषिातन णनदशषानात आल आह. ियाचया परमािात कमी उची अिललया बालकाना बटकी बालक (stunted) अि िबोधल जात. अपऱया पोरिामळ होिाऱया बटकया बालकाची तयाचया निणगषाक कषमतपरमाि शारीररक िाढ ि बौणधिक णिकाि होत नाही. याचा पररिाम तयाचया आरोगयािर ि णशकषिािर होतो ि या बालकामधय शाळा गळतीच परमाि िाढत. हा बालकाची परौढ ियात आण षाक उतपादन कषमता कमी राहत. यामळ तया बालकाचया कटबािरच नवह तर राजयाचया आणि दशाचया िामाणजक ि आण षाक णिकािािर दखील णिपरीत पररिाम होतो.

२०१८ पािन िर अिललया पोरि अणियान अतगषात क दर शािनाचया मागषादशषाक िचनपरमाि परतयक राजयाला परणतिरषी २% यापरमाि २०२२ पययत एकि १०% न बटकपिाच परमाि कमी करायच आह. यािाठी मणहला ि बाल णिकाि णििाग, महाराषटर शािनान पढील दोन िराषात खालील पचिरिािर णिशर लकष दणयाचा िकलप कला आह.

१. बाळाच पहहल १००० हिवस२. योगय सतनपान३. परक पोषक आहार४. वाढीच सननयतरण व सवरधन५. ककशॊरवयीन मलीच शशकषण, आहार व लगाच योगय वय

Page 3: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

3महाराषट ाचा पोषण सकलप

बाळाचया योगय िाढ ि णिकािािाठी बाळाचया जीिनातील पणहल १००० णदििात (गरोदरपिातील ९ मणहन महिज २७० णदिि, जनमानतरच पणहल िरषा ३६५ ि दिर िरषा ३६५ णदिि - अि एकि १००० णदिि) मातचया आहाराची ि बाळाचया पोरिाची ििायनी काळजी घि गरजच आह. या कालािधीत बाळाची शारीररक िाढ ि बौणधिक णिकाि अतयत जलद गतीन होत अितो. बाळाला िातिलय, िरकषि ि चागल िातािरि

उपलबध करन दि गरजच अित. यािाठी िमपदशनादार या एक हजार णदििा बाबतच महति पटिन णदल जािार आह. या कालािधीत गरोदर सीचा आहार ि आरोगय, बालकाना णमळिार सतनपान, परक आहार या बाबत माताना, कटणबयाना बालकाचया आहार ि आरोगयणिरयक काळजी घणयािाठी िकषम करणयात यिार आह.

१. बाळाच पहिल १००० हिवस

Page 4: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

4 महाराषट ाचा पोषण सकलप

मातच दध ह बाळािाठी अमत आह, णशशपोरिाचया णशफारिी निार मातन बाळाला सतनपान दणयािाठी ििषा सतरािरन मातला मदत, िरकषि ि परोतिाहन दणयाचा परयतन करणयात यईल. जयामधय बाळाचया जनमानतर एका तािाचया आत सतनपान दणयाि िरिात करि, तिच

पणहल ६ मणहन णनविळ सतनपान करि ि ६ मणहन पिषा झालयािर सतनपानािोबत िरचा परक आहार दणयाि िरिात करि इतयादी बाबतचया िमपदशनािर िर दि अपणकषत आह.

२. योगय सतनपान

बाळ ६ मणहनयाच पिषा झालयािर बाळाला िरचा घरगती, सिचतापिषाक बनणिलला, परिा, मऊिर आहार िर करि गरजच आह . या िोबत कमीत कमी बाळाचया २ िरषा ियापययत मातन बाळाला सतनपान िर ठिि

आिशयक आह. तिच बाळाला परक आहार का दािा, किा दािा, कधी िर करािा, णकती िळा दािा इतयादी बाबत मातला ि बाळाची काळजी घिाऱया वयकीला या िबधीची िपिषा माणहती िमदशनादार दणयात यईल.

३. परक पोषक आिार

Page 5: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

5महाराषट ाचा पोषण सकलप

अगििाडी िणिकन अगििाडी क दरातील बाळाचया िाढीचा तका परतयक मातला ि बाळाची काळजी घिाऱया वयकीला िमजािन िागािा. तिच माता ि बाल िरकषि काडषा मधील िाढीचा तका परतयक मातला िराियाि िागन तयाचयात चचाषा घडिन आिणयाचा परयतन अगििाडी िणिका

करल अि पाहि, जिकरन परतयक माता अिा बाळाची काळजी घिाऱया वयकी णकिा पालकाना सित:चया बाळाचया िाढीच िणनयरिि ि ििधषान कि होत आह याबाबतचया िकलपना सपषट होतील.

४. वाढीच सननयतरण व सवरधन

Page 6: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

6 महाराषट ाचा पोषण सकलप

िदढ आई िदढ बाळाला जनम दत या उकीनिार आईचा बी. एम. आय. (उची परमाि योगय िजन) १८.५ पकषा जासत अिि आिशयक आह. तिच िदढ बाळाला जनम दणयािाठी आईच िय िीि िरायपकषा जासत

अिि गरजच आह. यािाठी णकशोरियीन मलाना योगय पोरिाबाबतच ि णििाहािाठी योगय िया बाबतच णशकषि दणयाचा परयतन करणयात यईल .

५. हकशॊरवयीन मलीच शशकषण, आिार व लगाच योगय वय

Page 7: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

7महाराषट ाचा पोषण सकलप

या पचिरिीचा िापर िपिषा अगििाडी कायषाकषरिामधय कलयाि, महाराषटराची िािी णपढी, आरोगयदायी िदढ ि बधदीमान णनमाषाि

होणयाि मदत होईल. या पचिरिािर आधाररत काही णिशर कायषाकरम राजयशािनादार राबणिणयात यिार आहत.

बाळाचया जीिनाची िरिात उततम आरोगयदायी होणयािाठी गरोदर मातच पोरि ि गरोदरपिातील काळजी यािाठी अगििाडी क दरसतरािर यशोदामाता अगत-पगत उपकरम िर करणयात यत आह. या उपकरमात िमाजातील ििषा घटकाचा, जि की साणनक सिराजय िसतील लोकपरणतणनधी, शािनाच ििषा णििाग, िामाणजक िसा, अशािकीय ि खाजगी िसा परणतणनधी, परणतणठित वयकीचा िहिाग घऊन एक लोकचळिळ िर करणयात यत आह. या उपकरमात अगििाडी कायषाकषरिातील ििषा नोदिीकत गरोदर मणहला सितः सिगही तयार कलला माधयानह आहार जिणयाचया डबयात घऊन अगििाडी क दरात ठरिललया िळि यतात. ििषा गरोदर मणहला एकणरित अगत-पगत पधितीन िहिोजन करतात. एकमकीचया आहाराची आपिात दिािघिाि करतात. या मळ गरोदर माताना ििषा अननघटक णमळणयाि मदत होत. गपपा मारत, आनदान जिि कलयामळ घरचयापकषा जासत जिि घतल जात. अगत-

पगत उपकरम झालयानतर गरोदर माता आपिात गरोदरपिामळ शारीररक बदल, िजनिाढ, णहमोगलोबीन, लोहयक गोळया ि कणलशयम गोळयाच ििन, आरोगय तपािणया, उदभििाऱया िमसया ि तयािर उपाययोजना, गरोदरपिात घयाियाचा पौणषटक आहार यािर मोकळपिान चचाषा होत. आरोगय णििाग ि एकाणतमक बाल णिकाि ििा योजना णििाग यािळी तयाना आिशयक तया ििषा ििा दतात. सतनपान, णशश-पोरि याबाबत शासतीय माणहती या णठकािी णदली जात. या उपकरमाची िरिात नादड णजलहात करणयात आली ि तयाच चागल पररिाम णदिन आल आहत. ही बाब लकषात घऊन हा उपकरम िपिषा राजयिर लाग करणयािाठी शािन णनिषाय णनगषाणमत करणयात आला आह. हा उपकरमामधय िमाजातील ििषा घटक िहिागी झालयाि महाराषटराची िािी णपढी िदढ होईल, आणि अशी िदढ णपढी राजयाचया णिकािाला गती दईल.

१. यशोिा माता अगत पगत उपकरम

१. यशोदा माता अगत पगत उपकरम२. परण पोषर

Page 8: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

8 महाराषट ाचा पोषण सकलप

परण पोषराच आधारसतभ खालीलपरमार आह :

१. परशी सवा: गािपातळीिर काम करिार कायषाकतव, परामखयान अगििाडी िणिका आणि आशा सियिणिका हाचयाकड पालकाना मागषादशषान करणयाची आणि गरज िािलयाि िळोिळी आधार दणयाची कषमता अिलयाच िणनणचित करि. हात मलाना काय खायला दाि, णकती परमािात खायला दाि, कशा पधितीन अनन िरिाि, आहारातील ि आहार िरणिणयाबाबतीतलया अनक अडचिीिर कशी मात करािी हाचयािाठी लागिाऱया परातयणकषकाचाही िमािश आह. मलाशी ििाद िाधन परणतिादातमक पधितीन मलाना परमान आहार िरणिि हाची खारिी करि ह धयय आह, जिकरन तयाचया बौणधिक णिकािाला चालना णमळल आणि ििायगान अपणकषत शारीररक िाढ होईल. िरील बाबी बाळाचया आयषयाची चागली िरिात होणयािाठी, बाळाची काळजी घणयािाठी ि पोरिािाठी अनकल िातािरि तयार करतात.

२. परस अनन: जलद गतीन होिाऱया शारीररक आणि बौणधिक िाढीिाठी लागिाऱया पोरक ततिाची गरज िागणििार णिणिध पदा षा मलाना णमळतील हाची खारिी करि. हात अगििाडीत णमळिार ‘टक होम रशन’ आणि घरी

बनिार उजाषायक आणि अणधक पोरिमलय अिलल पदा षा हाचा िमािश आह. मलाचया िाढीिाठी आणि िरकषिािाठी िकम पोरक ततिाची उपलबधता अिि अतयत गरजच आह आणि त णिणिध अनन पदाायना एकणरित करन णमळणिता यत. उदाहरिा षा, णिणिध फळ, णिणिध िाजया, मािाहार (उपलबधता आणि सिीकती अनिार) इतयादीचा आहारात िमािश अिि गरजच आह. खादपदाायची परातयणकषक दाखणिताना खादिसकतीनिार सिीकत आणि अनकल पदाायचा िापर करािा.

३. परसा सराव: कटबातील ििषाजि मलाना अपणकषत मारित आहार दणयाचया पधिती पाळतात महिजच मलाना तयाचया ियानिार पोरक आहार दतात. ६ त २४ मणहनयातील परतयक मलाि ियानिार खादपदाायची गिितता, घनता आणि िारिारता िाढिन पोरक ततियक आहार, परिा पोरक आहार दािा कारि पणहलया दोन िराषात मलाची जासतीत जासत िाढ आणि णिकाि होतो. बाळाच िहा मणहन पिषा झालयानतर ि परक आहार िर कलयानतर सतनपान णकमान दोन िरायपययत चाल ठिाि. २ िराषानतर पढ दखील सतनपान चाल ठिता यऊ शकत.

महाराषटर शािनाचया मणहला-बाल णिकाि णििागान िरील पररचदातील आवहान ओळखन, मलाना योगय पोरक आहार णमळािा अाषात ‘पिषा पोरि’ णमळाि यािाठी जािीिपिषाक परयतन िर कल आहत.

बाळाचया शारीररक ि बौणधिक िाढीिाठी आिशयक आहार ि आहार दणयाचया पधिती मधय पिषाति आिि हच पिषा पोरिाच धयय आह. हािाठी कटबानी िणकरय आणि परणतिादातमक पधितीन मलाना आहार

णदला पाणहज. तयाच बरोबर णिणिध परकारचया खादपदाायचा आहारात िमािश करि फायदाच आह ह िमजन घतल पाणहज. हात डाळी, हगामी िाजया आणि फळ, दध आणि दधापािन बनिललया पदाायचा िमािश आह. जर कटबात मािाहाराचा िमािश अिल तर मलाचया आहारातही तयाचा िमािश कला पाणहज.

पणध पोषण महणज काय?

पणध पोषणाच आरारसतभ कोणत?

ियाच िहा मणहन पिषा झालयािर बाळाचया शरीराचया आणि बधिीचया योगय िाढीिाठी आईचया दधा िोबत िरणकषत आणि पौणषटक खाद पदाायची आिशयकता अित. महाराषटरात किळ ४३.३% मल अशी आहत जयाना योगय िळत परक आहार णदला जातो (एनएफएचएि-४). िदणसतीत किळ १६.५% मलाना तयाचया िाढतया ियाचया गरजा

पिषा होणयािाठी णिणिधतापिषा आहार णमळतो. २६.९% मलाना णकमान िारिाररतन आहार णदला जातो. ६ त २४ मणहनयातील फक ६.५% मलाना परिा पोरक आहार णमळतो (िीएनएनएि). महिजच बहताशी मलाना तयाचया ियानिार बौणधिक आणि शारीररक िाढीि आिशयक अििारा परिा आहार णमळत नाही.

२. पणध पोषणलिान मलाना िणात यणारा योगय आिार आणण हा सबरीचा दषटिकोन

Page 9: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

9महाराषट ाचा पोषण सकलप

पिषा पोरिाच धोरि िाधय करणयािाठी साणनक पातळीिर उपलबध पोरक अननपदाायची माणहती णमळणिणयािाठी ििाद, िमपदशन आणि उपाययोजना ह तीन परमख घटक आहत. पौणषटक आहाराशी िबणधत िदश जनिमदायापययत पोचणिणयािाठी गहिटी, िमदाय सतरातील कायषाकरम आणि जनिपकषा ही तीन ििाषाणधक परिािी वयािपीठ आहत हाच आता पराि उपलबध आहत. हा आधार, गहिटी, िमदाय सतरातील कायषाकरम आणि पोरि अणियाना अतगषात जनआदोलन हातील ििावय कायषाकषमता िाढिि ह पिषा पोरिाच उणदषट आह.

खालील बाबीवर धोररातमक भर असल:

• परक पोषक आहारासह ६ महहन २ वषण वयोगटाील बालकातना दावयाचया आहाराच महतव अधोरहख करणयासाठी आवशयक

समपदशन व सवातद परहरिया वाढीसाठी अनसरावयाचया धोररातची आखरी करर.

• हनरत र कषमा बातधरी (आय. एल. ए.) मोडयल व राजयान परण पोषरासाठी यार कललया मोडयलचा वापर करन पालक व मलातची काळजी घराऱया वयकीना समपदशन करणयासाठी अतगरवाडी सहवकची कषमा वाढहवर.

• मलातना काय खायला दाव, हकी परमारा खायला दाव, कशा पदधीन भरवाव व सतवाद साधन परहसाधातमक पदधीन आहार भरहवर. हाचा सतबतध बाळाचया वाढीशी व सतवधणनाशी आह हा बाब कटतहबयातना मागणदशणन करणयासाठी गरवतापरण समदाय-आधारर कायणरिमाच आयोजन करर.

पणध पोषण कस साधय िोईल?

Page 10: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

10 महाराषट ाचा पोषण सकलप

• माा व बाळातची काळजी घराऱया इर वयकीची परण पोषराहवषयीची उजळरी व पाठपरावा हासाठी हनयहम व दजजदार गहभटी दर.

• कायणरिमाची गरवता सहनहचि करणयासाठी अतगरवाडी पयणवहकषक दार सहाययभ पयणवकषर करर.

• मलातसाठी एकाहतमक बालहवकास सवा योजना हवभागा मारण उतम आहर गरवतापरण खादपदारााची उपलबधा व सावणजहनक हवरर वयवसर मारण वहवधयपरण अहररक अननघटकातचा समावश करणयासाठी महहला व बाल कलयार हवभागान समरणन करर.

• कायणरिमाचया परगीच हनयततरर व आढावयाच बळकटीकरर करन गरजनसार कायणरिमा बदल करर.

• आईसीडीएस-सीएएस (ICDS - CAS) डटा दार समदाय आधारर कायणरिम व गह भटी हातची गरवता वाढवन योगय अतमलबजावरी करर.

Page 11: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

11महाराषट ाचा पोषण सकलप

• हशशपोषर जयामधय परक आहारासाठी लागरार अननघटक व आहार भरहवणयाचा पदधीबाबच राजयशासनाच जनसतपकण धोरर हवकहस करर, मानयापरापत करर आहर अतमलबजावरी करर.

• सवण अतगरवाडी क दा महहनयान एकदा समदाय आधारर कायणरिमा समव “परण पोषर” आहार सतराच आयोजन होईल. हा सतरा ६ १२ महहनयाील वयोगटाील मलातसाठी आहार यार करर व आहार खाऊ घालणयाची परातयहकषकत करन दाखवणया यील.

• आहाराबाब समपदशन आहर मलातना योगय परक आहार दणयाबदधल आधार दणयास, ६ १२ महहनयाील सवण मलातचया घरी महहनयान हकमान एक गहभट अतगरवाडी सहवका हकत वा अशा यातचया मारण हदली जाईल.

• २०२२ पया ६ २४ महहनयाील हकमान ५०% पकषा जास मलातना वहवधयपरण आहार हमळावा जरकरन तयातचया गरजनसार परस पोषर हमळल आहर योगय ररतया शारीररक आहर बौहदधक वाढ होईल.

“ सदढ बालक, सदढ महाराषटर”

पणध पोषणातन काय पापत करणाची आकाकषा आि?

महाराषटाील परतयक माला बळकट बनवन बालकाच पोषर उतम रीीन कल जारार आह. या सवण परयतनातनी हनहचिच बालकाील पोषराच परमार उतचावल आहर एक सदढ, हशार हपढी महाराषटा हनमाणर होईल, असा महाराषट राजयाचा पोषर सतकलप आह.

Page 12: महारा ाचा पोषण संक - Maharashtra...6 ô ÿ ö z ý द ढ आई द ढ ब ळ ल जन म द त य उक र आईच ब . एम. आन

महारा�� ाचा पोषण सक� “ स�ढ बालक, स�ढ महाराषटर”

महारा�� शासन

“ सदढ बालक, सदढ महाराषटर”